मालवणीतील बेकायदा रुग्णालयांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी रहिवाशांचा रविवारी मोर्चा
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> मालवणीतील बेकायदा रुग्णालयांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी रहिवाशांचा रविवारी मोर्चा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मालवणीतील बेकायदा रुग्णालयांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी रहिवाशांचा रविवारी मोर्चा Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
नियम धाब्यावर बसवून मालवणी परिसरात बिनदिक्कत चालविण्यात येणारी आठ रुग्णालये आणि नर्सिग होमवर महापालिकेने नोटीस बजावली आहे. आरोग्य सेवेची पायमल्ली करणारी रुग्णालये आणि नर्सिगहोमचालकांचा निषेध करण्यासाठी येत्या ४ नोव्हेंबर रोजी स्थानिक नागरिकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.
नोटीस बजाविण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये रक्षा रुग्णालय, अनुराधा मॅटर्निटी अ‍ॅण्ड नर्सिग होम, मातृछाया मॅटर्निटी अ‍ॅण्ड जनरल हॉस्पिटल, सरिता नर्सिग होम, अश्ना चाईल्ड अ‍ॅण्ड नर्सिग होम, ए. एस. हॉस्पिटल, मंगलमूर्ती हॉस्पिटल, बहल नर्सिग होण अ‍ॅण्ड पॉलीक्लिनीक यांचा समावेश आहे.
यापैकी काही रुग्णालयांनी पालिकेच्या आरोग्य विभागात नोंदणीच केलेली नाही. तसेच काही रुग्णालयांनी अग्निशमन परवाना, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतलेली नाही. काही रुग्णालये निवासी इमारतीमध्ये असून त्यासाठी आवश्यक ती नोंदणीही करण्यात आलेली नाही. बेकायदेशीरपणे चालविण्यात येणाऱ्या या रुग्णालयांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक अपक्ष नगरसेवक सिरील डिसोजा यांनी केली आहे.
पालिकेने नोटीस बजावल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही या रुग्णालयांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारी ही रुग्णालये आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात दिरंगाई करणारे पालिका प्रशासन यांचा निषेध करण्यासाठी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता ‘म्हाडा’ प्रवेशद्वार क्रमांक ८, मंथन बिल्डिंग ते रक्षा हॉस्पिटल, चारकोप नाकादरम्यान मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सिरील डिसोजा यांनी सांगितले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो