अपूर्ण कामे मार्गी लावण्याचे पंतप्रधानांचे सहकारी मंत्र्यांना आवाहन
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> अपूर्ण कामे मार्गी लावण्याचे पंतप्रधानांचे सहकारी मंत्र्यांना आवाहन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अपूर्ण कामे मार्गी लावण्याचे पंतप्रधानांचे सहकारी मंत्र्यांना आवाहन Bookmark and Share Print E-mail

 

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
यूपीए सरकारची स्पर्धा आता राजकीय ‘कॅलेंडर’शी असून, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेचा सदुपयोग करीत अपूर्ण कामे मार्गी लावा, त्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करा, असे आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी ८० सदस्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीला संबोधताना केले.

रविवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पंतप्रधानांनी आपल्या नव्या सहकाऱ्यांशी संवाद साधला आणि मंत्रिमंडळातील तरुण व ऊर्जावान सहकाऱ्यांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून घेण्याचे निर्देश आपल्या ज्येष्ठ मंत्र्यांना दिले. सरकारला धोरण लकव्याची लागण झाल्याचा समज दूर करणे नितांत गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे. धाडस आणि विश्वासाने काम केले तर आपण निर्धारित लक्ष्य गाठू शकतो. आपली स्पर्धा राजकीय कॅलेंडरशी आहे, पण आपण राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात गुंतलो आहे, हे विसरून चालणार नाही. आपल्यापाशी उपलब्ध असलेल्या वेळेचा उपयोग अपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी झाला पाहिजे. ते साध्य करण्यासाठी सरकारमध्ये सहभागी झालेल्या सर्वानी एकमेकांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
यूपीए सरकारच्या प्राधान्यक्रमात अग्रक्रमावर असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्नांची आवश्यकता आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासासाठी एक हजार अब्ज डॉलरचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र, ही गुंतवणूक आणण्याच्या मार्गात वित्त व इंधन पुरवठय़ाची व्यवस्था, सुरक्षा आणि पर्यावरणाच्या मंजुरीचे अडथळे असून ते दूर करणे महत्त्वाचे आहे. ऊर्जेची मागणी आणि पुरवठा यांतील वाढती तफावत आमच्या विकासात एक प्रमुख अडथळा ठरला आहे. मंदीमुळे अवघड झालेल्या जागतिक अर्थकारणासह देयकाच्या संतुलनासह वित्तीय तूट आणि चालू खात्यातील तुटीची वाढ आपल्या चिंतेचे प्रमुख कारण आहे. या महत्त्वाच्या त्रुटींवर मात करण्यासाठी सर्वसंमतीने ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो