साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणजे ‘तीन दिवसांचा गणपती’ नव्हे!
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणजे ‘तीन दिवसांचा गणपती’ नव्हे!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणजे ‘तीन दिवसांचा गणपती’ नव्हे! Bookmark and Share Print E-mail

नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांचे मत
प्रतिनिधी, पुणे

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मराठीतील मोठय़ा लेखकांनी विचार व्यक्त केले आहेत. या व्यासपीठावरून मला आयुष्यभराचे साहित्यचिंतन व्यक्त करण्याची संधी मिळाली याचा आनंद झाला आहे, अशी भावना ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी गुरुवारी व्यक्त केली. संमेलनाध्यक्ष म्हणजे ‘तीन दिवसांचा गणपती नव्हे’, असे मतही त्यांनी मांडले.
ते म्हणाले, एखादा लेखक ४०-४५ वर्षे लिहितो त्याच्यावर निवडणुकीच्या माध्यमातून मतदार शिक्कामोर्तब करतात. आपण योग्य काम केले आहे याची ती पावती असते. साहित्याविषयीचा विचार साररूपाने मांडणारे अध्यक्षीय भाषण चांगले होणे आणि या भाषणावर चर्चा होणे महत्त्वाचे असते. साहित्याचे प्रयोजन काय आणि साहित्याचे स्वरूप काय असते या मूलभूत तात्त्विक प्रश्नांसंदर्भात अध्यक्षीय भाषणातून विचार मांडणार आहे. संमेलनाध्यक्षाला मिळणाऱ्या एक लाख रुपयांच्या निधीचा विनियोग राज्यातील ग्रंथालयांमध्ये जाऊन मराठी माणूस नेमके काय वाचतो आहे या वाचकांच्या अभिरुचीचा शोध घेणार आहे.
संमेलनाध्यक्षपद सन्मानानेच दिले जावे, असे वाटते का, असे विचारले असता निवडून येणारा सन्माननीय नसतो का, असा प्रतिप्रश्न कोत्तापल्ले यांनी केला. जास्तीत जास्त लोकसहभाग असलेली ही पद्धत मला महत्त्वाची वाटते. सांस्कृतिक क्षेत्रातील निवडणुकीचा दर्जा आणि त्याचे पावित्र्य टिकविले जात नाही याची तक्रार आहे. त्यामुळे हे पावित्र्य टिकविण्याचे भान लेखकांनी ठेवले पाहिजे. पाच-दहा लोकांच्या हाती हे महत्त्वाचे पद देण्याचा अधिकार असू नये असेच मला वाटते.     
कोत्तापल्लेंना ५८४ मते
चिपळूण येथे पुढील वर्षी ११ ते १३ जानेवारी या कालावधीत भरणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले निवडून आले. कोतापल्ले यांना ५८४ मते मिळाली. ह. मो. मराठे यांना १६४ मते मिळून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. महामंडळाकडे एकूण ८८९ मतपत्रिका प्राप्त झाल्या. त्यापैकी १४ मते अवैध ठरली. निवडणुकीतील अन्य उमेदवार डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे आणि प्रा. अशोक बागवे यांना अनुक्रमे १०४ आणि २३ मते मिळाली असल्याची माहिती अ‍ॅड. दिवेकर यांनी दिली. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो