सोनियांनी बळकावली १६०० कोटींची मालमत्ता
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> सोनियांनी बळकावली १६०० कोटींची मालमत्ता
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सोनियांनी बळकावली १६०० कोटींची मालमत्ता Bookmark and Share Print E-mail

सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात ‘नॅशनल हेरॉल्ड’ आणि ‘कौमी आवाज’ ही वृत्तपत्रे प्रसिद्ध करणारी असोसिएटेड जर्नल्स नावाच्या कंपनीसह १६०० कोटी रुपये किंमत असलेली दिल्लीतील सातमजली हेरॉल्ड हाऊसची इमारत बेकायदेशीरपणे बळकावल्याचा खळबळजनक आरोप गुरुवारी जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी एका पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची कंपनी व्यवहार मंत्रालय आणि सीबीआयकडून संयुक्तपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वामी यांनी केली.

भाजपने या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून बडय़ा व प्रभावी व्यक्तींविरुद्ध दंड थोपटणारे अरविंद केजरीवाल सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. त्यामुळे पावणेदोन लाख कोटींचा टू जी स्पेक्ट्रम घोटाळा उजेडात आणणारे स्वामी अस्वस्थ आहेत. तशातच कार्यकारी अध्यक्ष किंवा सेक्रेटरी जनरल म्हणून राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षात क्रमांक दोनचे स्थान दिले जाण्याची घोषणा आज शुक्रवारी अपेक्षित असल्यामुळे काँग्रेस पक्षातही अस्वस्थता आहे. या पाश्र्वभूमीवर हिमाचल प्रदेशातील निवडणुकीच्या तोंडावर डॉ. स्वामी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करून काँग्रेसच्या रणनीतीला छेद देण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.  कुठेही, काहीही बोलणाऱ्या अजब व्यक्ती प्रत्येक देशात सापडतील. डॉ. स्वामी त्यातलेच आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी दिली.
सोनिया आणि राहुल गांधी यांनी ‘यंग इंडियन’ नावाची कंपनी काढून ‘असोसिएटेड जर्नल्स’ नावाची कंपनी ताब्यात घेतली. ‘यंग इंडियन’मध्ये राहुल आणि सोनिया गांधींची प्रत्येकी ३८ टक्क्यांची भागीदारी असल्यामुळे या कंपनीची मालकीही त्यांच्याकडे आहे, पण या संपत्तीची माहिती राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला दिलेली नाही. या प्रकरणी आपण पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहिणार असून त्यांनी कारवाई केली नाही तर आपण न्यायालयात दाद मागू, असे स्वामी यांनी सांगितले.  अ. भा. काँग्रेस कमिटीकडून नॅशनल हेरॉल्डने ९० कोटी रुपयांचे कर्ज घेताना यंग इंडियन प्रा. लि. ही कंपनी ५० लाख रुपयांमध्ये विकली. यंग इंडियनची सूत्रे सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल वोरा, ऑस्कर फर्नाडिस, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांच्याकडे असल्याचा त्यांनी दावा केला. कोणताही राजकीय पक्ष कुठल्याही प्रकारचा व्यावसायिक करार करू शकत नसल्यामुळे असोसिएट जर्नल्सला शून्य व्याजदराने ९० कोटी रुपयांहून जास्त कर्ज कसे देण्यात आले, असा सवाल स्वामी यांनी केला.    
स्वामींविरुद्ध राहुल गांधी कायदेशीर कारवाई करणार
नवी दिल्ली : हेरॉल्ड हाऊस बळकावल्याचा आरोप करणारे डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरुद्ध हरतऱ्हेची कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी दिला आहे. स्वामी यांनी केलेले आरोप असत्य, बिनबुडाचे, बदनामीकारक आणि विशिष्ट हेतूंनी प्रेरित असून त्यामागचा उद्देश सहज समजण्यासारखा आहे, असे गुरुवारी रात्री राहुल गांधी यांच्या वतीने प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत तुम्ही केलेल्या बेजबाबदार आरोपांच्या उत्तरादाखल आम्ही तुमच्या विरुद्ध सर्वप्रकारची कायदेशीर कारवाई करणार आहोत, याची कल्पना असू द्या, असे राहुल गांधी यांनी डॉ. स्वामी यांना पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो