कायद्याचे बोला!
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> कायद्याचे बोला!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कायद्याचे बोला! Bookmark and Share Print E-mail

* गडकरी मुद्दय़ावर संघाने सुनावले  
* आरोपांबाबत अधिक न बोलण्याचे धोरण
पीटीआय, चेन्नई, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२

भ्रष्टाचाराचे आरोप काही एकटय़ा नितीन गडकरी यांच्यावर झालेले नाहीत.. शेकडोजणांवर असे आरोप झाले आहेत.. तेव्हा या सर्वाना कायद्यासमोर उभे करा.. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करा, त्यांनाही त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्याची संधी द्या आणि मग जो दोषी आढळेल त्याला शिक्षा द्या.. त्याला आमची ना नाही, कायद्यानेच काय ते होऊन जाऊ द्या..

अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गडकरींवरील आरोपांबाबत होणाऱ्या चर्चेला फारसे महत्त्व न देता कायद्याच्याच कोर्टात चेंडू ढकलला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या तीन दिवसीय बैठकीला शुक्रवारपासून चेन्नईनजीकच्या कलाम्बक्कम येथे सुरुवात झाली. या बैठकीला देशभरातून संघाचे ४०० पदाधिकारी येथे आले आहेत. बैठकीच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना संघाचे महासचिव दत्तात्र होसबळे यांनी वरील स्पष्टोक्ती केली. नितीन गडकरींच्या ‘उद्योगा’विषयी होणाऱ्या आरोपांबाबत जोशी यांना छेडले असता त्यांनी कायद्यासमोर सर्वजण समान असतात व संघाच्या मनात कोणाविषयीही हळवा कोपरा नसल्याचेही स्पष्ट केले. गडकरी हे संघाचे स्वयंसेवक आहेत आणि त्यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे गांभीर्य ठाऊक आहे, त्यामुळे त्यांनी त्याला काय उत्तर द्यावे आणि त्यांची आम्ही पाठराखण करावी काय हा मुद्दाच नसल्याचे होसबळे म्हणाले.
दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना लावलेले मापदंड गडकरींना लागू करण्याचा मुद्दाही होसबळे यांनी खोडून काढला. येडियुरप्पांवर लोकायुक्तांनी केले होते. मात्र, गडकरींच्या बाबतीत तसे नाही त्यामुळे येडियुरप्पा आणि गडकरी यांची तुलना एकाच तराजूत होऊ शकत नसल्याचे होसबळेंनी स्पष्ट केले.
संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बांगलादेशातून भारतात होणारी अवैध घुसखोरी आणि मंजुरीसाठी केंद्राकडे प्रस्तावित असलेले भूसंपादन विधेयक या दोन मुद्दय़ांवर अधिकाधिक भर दिला जाणार आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरही घमासान चर्चा होण्याची चिन्हे असून अमूक एक व्यक्ती भ्रष्ट आणि दुसरी स्वच्छ असे न करता सर्वांना कायद्यापुढे उभे करून त्याचा सोक्षमोक्ष लावला जावा अशी संघाची भूमिका असून संघाला देशहित प्रिय असल्याचे होसबळे यांनी स्पष्ट केले. सरसंघचालक मोहन भागवत बैठकीला संबोधित करणार आहेत.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो