सिंधुभूमीतील ‘मुक्ती’ लघुपटाची ‘आंचिम’साठी निवड
मुखपृष्ठ >> रविवार वृत्तान्त >> सिंधुभूमीतील ‘मुक्ती’ लघुपटाची ‘आंचिम’साठी निवड
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सिंधुभूमीतील ‘मुक्ती’ लघुपटाची ‘आंचिम’साठी निवड Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
कलेच्या आविष्काराला मार्गदर्शनाचे कोंदण मिळाले की एखाद्या हिऱ्याप्रमाणे तो लख्ख उजळून निघतो. तसाच काहीसा प्रकार सिंधुदुर्गातील कलेची आस असणाऱ्या काही धडपडय़ा मुलांनी अनुभवला. चित्रपट पाहणे ही जिथे चैन ठरते, अशा गावांमधील मुले एकत्र येऊन लघुपट बनवतात काय आणि त्याची गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड होते काय, हा सगळा प्रकारच विलक्षण होता. पण, ग्रामीण भागातील गुणवंतांनाही जर योग्य मार्गदर्शन आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या गेल्या तर सिंधुदुर्गाच्या लाल मातीतही चित्रपटनिर्मितीसारखी अवघड कला फुलू शकते, हे ‘मुक्ती’ या दर्जेदार चित्रपटाने सिद्ध केले आहे.
‘सिंधुभूमी कला अकादमी’ या आमदार प्रमोद जठार यांच्या संस्थेने चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शन अशा साऱ्या तंत्रांचे प्रशिक्षण देणारे शिबीर आयोजित केले जात होते. या शिबिरात सहभागी झालेल्या मुलांनी बनवलेल्या ‘मुक्ती’ या पहिल्यावहिल्या लघुपटाची गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. एकूण १४७ आंतरराष्ट्रीय लघुपटांमधून १९ लघुपटांची या महोत्सवासाठी निवड झाली, त्यात ‘मुक्ती’ या लघुपटाचा समावेश आहे. हौशी चित्रपटनिर्मिती करणाऱ्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या ‘स्पंदन परिवार सिनेमा मूव्हमेंट’ या संस्थेने शिबिरातील मुलांना चित्रपटाशी संबंधित सर्वागीण गोष्टींचे प्रशिक्षण दिले आणि मग याचे प्रात्यक्षिक सुरू झाले. आपल्या पहिल्यावहिल्या लघुपटासाठी कथाही कोकणातल्या लाल मातीतलीच हवी म्हणून पहिल्यांदा कथेची मांडणी झाली. सिंधू नावाची अंध मुलगी आणि तिची भावंडे यांच्याभोवती गुंफण्यात आलेली कथा गावातील खोतांच्या वाडय़ातील रहस्यापर्यंत जाऊन पोहोचते. भजनी मंडळ चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या सिंधूवर गावातील खोत रावसाहेब यांच्या छोटय़ा भावाचा जनार्दनचा जीव जडतो. ही गोष्ट ध्यानात येताच रावसाहेब या चौघा भावंडांना गावाबाहेर हाकलतात. मात्र त्याच वेळी रावसाहेबांचे वडील गोविंद बाप्पा खोत यांचे निधन होते. त्यांच्या मृत्युपत्रात वाडय़ातील एका रहस्याचा उल्लेख असतो. हे रहस्य जो उकलेल तो वाडय़ाचा खरा वारसदार होईल, असे त्यांनी मृत्युपत्रात लिहिलेले असते. वाडय़ाचे हे गूढ सिंधूसारखी सच्च्या मनाची मुलगीच उकलू शकले, असा विश्वास जनार्दनला वाटत असतो. त्याचा हा विश्वास खरा ठरतो का आणि वाडय़ाची शापातून ‘मुक्ती’ होते का, याची ही कथा सिंधुदुर्गातीलच कलाकारांनी एकत्र येऊन जिवंत केली आहे.
 कथा निश्चित झाल्यानंतर शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येकाला एकेक जबाबदारी देण्यात आली. वेंगुल्र्यातील अँथोनी फर्नाडिस आणि मालवणच्या श्रीधर मेस्त्रींनी दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली. छायाचित्रणासाठी सावंतवाडीचे अँड्रय़ू फर्नाडिस आणि देवगडचे दर्शन दुखंडे पुढे आले. तर देवगडची वृषाली खाडिलकर, प्राची लेले, अभिषेक दुखंडे, नयना साठे, कणकवलीचे शशिकांत कांबळी, स्नेहा सुतार, अमृता गावकर, तर वैभववाडीचे अजय लेले आणि पुण्याचे दीपक माने असे कलाकार एकत्र आले आणि ‘मुक्ती’ हा लघुपट आकाराला आला. या लघुपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाल्याने या कलाकारांना एक नवी ओळख आणि आत्मविश्वास तर मिळालाच, पण अशा छोटय़ा-छोटय़ा प्रयत्नांतूनही दर्जेदार चित्रपटनिर्मिती होऊ शकते, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गाच्या अस्सल कलावंतांनी घडवलेल्या ‘मुक्ती’ला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो