गुप्तधनापोटी सातपुडय़ात मांडूळ सापांचे हत्यासत्र
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गुप्तधनापोटी सातपुडय़ात मांडूळ सापांचे हत्यासत्र Bookmark and Share Print E-mail
महाराष्ट्र

सोमनाथ सावळे , बुलढाणा

उत्तर भारतातील व मुंबईच्या काही सापाच्या तस्कर टोळ्यांची नजर या जिल्ह्य़ातील सातपुडय़ाच्या रांगांमध्ये आढळणाऱ्या दोन तोंडेसदृश्य मांडूळ सापावर पडली असून त्यामुळे सातपुडा व पूर्णा नदीकाठावरील बिनविषारी मांडूळ सापांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.  
मांडूळ सापांच्या संदर्भात अनेक अंधश्रध्दा आहेत. मांडूळ साप हा प्रामुख्याने गुप्तधन शोधण्यासाठी वापरण्यात येतो. मुंबई व उत्तर भारतातील अनेक टोळ्या महाराष्ट्र व देशाच्या अनेक राज्यात गुप्तधन शोधण्याचे काम करतात. या टोळ्यांचा मांडूळ साप गुप्तधन शोधून देतो, असा समज आहे. जिल्ह्य़ातील सातपुडा परिसरातील पूर्णाकाठ परिसरात मोठय़ा प्रमाणावर असे दोन तोंडसदृश्य मांडूळ साप आढळतात. तांत्रिक-मांत्रिकांकडून या सापाला प्रचंड मागणी आहे. हे साप लाखो रुपयांना विकले जातात. गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या व तांत्रिक-मांत्रिक या सापांची खरेदी करतात. मुंबई आणि उत्तर भारतातील अशा टोळ्यांची नजर सातपुडय़ातील मांडूळ सापांकडे वळली आहे. मुंबईच्या अशा टोळ्या बेमालूमपणे सातपुडय़ातील पूर्णा नदीच्या काठांनी फिरतात. मांडूळ साप पकडणे हाच त्यांचा उद्देश असतो. नांदुरा पोलिसांनी या सापाची तस्करी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला तवेरा गाडीसह नुकतेच जेरबंद केले होते.
सर्पतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मांडूळ सापाला उत्तर भारतीय व मुंबईचे लोक डबल इंजिन संबोधतात. त्याचे इंग्रजी प्रजातीय नाव अर्थबोया असे आहे, मात्र कोणतेही साप गुप्तधन शोधून देत नाहीत. अंधश्रध्देच्या नावाखाली ही फसवणूक सुरू असून त्यामुळे मांडूळ सापांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे साप शेतकऱ्याचे मित्र व शेतरक्षक असतात. सातपुडय़ातील मांडूळ सापांची वाढती तस्करी लक्षात घेता जळगाव जामोद, खामगाव व मोताळा वनपरिक्षेत्राधिकारी व खामगावच्या सहाय्यक वनसंरक्षकांना त्यावर प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती बुलढाणा वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक ए.आर.जावरे यांनी दिली. मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्याविरुध्द भारतीय वनअधिनियम व वन्यजीव संरक्षण अशा दोन्ही कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असे उपवनसंरक्षक दिलीप गुजेला यांनी सांगितले. मांडूळ सापांची तस्करी ही वनखात्याची डोकेदुखी बनली आहे.

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो