दुसरा दिवस सरावाचाच!
मुखपृष्ठ >> क्रीडा >> दुसरा दिवस सरावाचाच!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

दुसरा दिवस सरावाचाच! Bookmark and Share Print E-mail

* चेतेश्वर, हिकेनची अर्धशतके
* इंग्लंड ३४५; मुंबई ‘अ’ ४ बाद २३२

प्रसाद लाड
नवी मुंबई
प्रयोग करण्यासाठी, खेळाडूंचा फॉर्म आणि तंदुरुस्ती पाहण्यासाठी, वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सराव सामना भरवला जात असतो आणि त्याची पुरेपूर अंमलबजावणी इंग्लंड व मुंबई ‘अ’ या दोन्ही संघांनी सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केली. इंग्लंडच्या संघाने वातावरणाशी जुळवून घेण्याचा सराव केला, तर मुंबईच्या ‘अ’ संघाने फलंदाजीचा. इंग्लंडच्या संघाला बळी मिळवण्याची घाई नव्हती, तर मुंबईच्या ‘अ’ संघाला धावा जमवून आघाडीच्या दिशेने वाटचाल करायची, पण यामध्ये हिरमोड झाला तो भर उन्हात रविवारच्या सुट्टीमध्ये खेळाचा आनंद लुटायला आलेल्या दर्दी प्रेक्षकांचा. इंग्लंडचा पहिला डाव दिवसाच्या सातव्याच षटकांत घोषित केल्यावर मुंबई‘अ’च्या चेतेश्वर पुजारा आणि हिकेन शाह यांनी अर्धशतके लगावत संघाला दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद २३२ अशी मजल मारून दिली.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ७ षटकांमध्ये ३ विकेट्स गमावत इंग्लंडने धावसंख्येत फक्त ७ धावांची भर टाकली आणि पहिला डाव ३४५ धावांवर घोषित केला. समित पटेल (६०)ला रविवारी फक्त एकच धाव करता आली, तर कर्णधार स्टुअर्ट ब्रॉडला (६) एकही धाव काढण्यात यश आले नाही. मुंबई ‘अ’ संघाकडून शार्दुल ठाकूर आणि क्षेमल वायंगणकरने प्रत्येकी तीन बळी मिळवले.
भाविन ठक्करला (५) झटपट बाद करत ग्रॅहम ओनियन्सने संघाला चांगली सुरुवात करून दिली खरी, पण शिखर धवन (२७) आणि चेतेश्वर पुजाराने सावधपणे उपाहारापर्यंत किल्ला लढवला. उपाहाराला मुंबई ‘अ’ संघाची १ बाद ४३ परिस्थिती होती, उपाहारानंतर धवन-पुजारा जोडी ही परिस्थिती सुधारेल असे वाटत होते. पण उपाहारानंतरच्या पहिल्याच षटकात कामचलाऊ गोलंदाज जो रूटने धवनचा काटा काढला. धवन बाद झाल्यावर पुजारा आणि हिकेन शाह यांनी खेळाला संयमाची जोड दिली. उपाहार ते चहापानापर्यंतच्या ३१ षटकांत विकेट न गमावता या दोघांनी कासवगतीने धावसंख्येत ६७ धावांची भर घातली.
चहापानानंतर मात्र या दोघांनी कुठलीही जोखीम न घेता आपल्या पोतडय़ातील फटके सावधपणे बाहेर काढायला सुरुवात केली. दोघांनीही अर्धशतके झळकावत शतकाच्या दिशेने कूच केली खरी, पण दिवसाची ४.४ षटके शिल्लक असताना माँटी पनेसारने पुजाराचा ‘स्लिप’मध्ये जेम्स अँडरसनकरवी काटा काढला आणि इंग्लंडला हायसे वाटले. पुजाराने १८४ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ८७ धावांची अमूल्य खेळी साकारली, त्याचबरोबर त्याने शाहसोबत तिसऱ्या विकेटसाठी १६३ धावांची भागीदारी रचत संघाला आधार दिला. पुजारा बाद झाल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादवला (१७) संयमी खेळ करून दिवस खेळून काढले जमले नाही.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो