निर्णायक विजयासाठी मुंबईची अग्निपरीक्षा
मुखपृष्ठ >> क्रीडा >> निर्णायक विजयासाठी मुंबईची अग्निपरीक्षा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

निर्णायक विजयासाठी मुंबईची अग्निपरीक्षा Bookmark and Share Print E-mail

* रेल्वेच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांना झगडायला लावले
* फॉलो-ऑन टाळण्यासाठी रेल्वेला ४१ धावांची आवश्यकता
* नितीन भिल्ले, संजय बांगर आणि महेश रावत यांची अर्धशतके

प्रशांत केणी, मुंबई, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
बलाढय़ मुंबईचे रेल्वेला सहजगत्या हरविण्याचे मनसुबे सध्यातरी अधांतरी अवस्थेत आहेत. रेल्वेच्या फलंदाजांनी जिद्दीने मैदानावर ठाण मांडून मुंबईच्या अनुभवी गोलंदाजीच्या माऱ्यालाही दिवसभर झगडायला लावले. मुंबईच्या ५७० या धावसंख्येपुढे रेल्वेचा संघ तिसऱ्या दिवसअखेर १९० धावांनी पिछाडीवर असून फॉलो-ऑन टाळण्यासाठी त्यांना आणखी ४१ धावांची आवश्यकता आहे.

त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील वानखेडे स्टेडियमवरील ही लढत अत्यंत रंगतदार स्थितीत असून, सोमवारी चौथ्या आणि अखेरच्या दिवशी सामना जिंकण्यासाठी मुंबईला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
गेल्या वर्षी मुंबईने रेल्वेवर डावाने विजय मिळविण्याची किमया साधली होती. यंदा सचिन तेंडुलकरसहित दिग्गज क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत त्या विजयाची पुनरावृत्ती करून निर्णायक विजयाचे सहा गुण आणि डावाने विजय मिळवल्याबद्दल आणखी एक बोनस गुण प्राप्त करण्याचे स्वप्न मुंबईने पाहिले होते. पण रेल्वेच्या फलंदाजांनी तिसऱ्या दिवसअखेपर्यंत ११८ षटके खेळून काढत ८ बाद ३८० अशी मजल मारून मुंबईला पेचात पाडले आहे. सोमवारी फॉलो-ऑन टाळणे हे रेल्वेचे पहिले लक्ष्य असेल.
मुंबईच्या खेळाडूंचे ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि रेल्वेकडून साकारलेल्या तीन महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या या रेल्वेच्या पथ्यावर पडल्या. रेल्वेकडून नितीन भिल्ले (७३), संजय बांगर (६७) आणि महेश रावत (६८) यांनी अर्धशतके झळकावली, तसेच आशिष यादव (४७) आणि मुरली कार्तिक (४१) या तळाच्या फलंदाजांनीही खेळपट्टीवर टीकाव धरला. रेल्वेकडून भिल्ले आणि बांगर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११० धावांची, रावत आणि यादव यांनी सहाव्या विकेटसाठी ६३ धावांची याचप्रमाणे कार्तिक आणि यादव यांनी सातव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे मुंबईसाठी तिसरा दिवस अनुकूल ठरला नाही.
 संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ५७०
रेल्वे (पहिला डाव) : ११८ षटकांत ८ बाद ३८० (नितीन भिल्ले ७३, संजय बांगर ६७, महेश रावत ६८; अजित आगरकर ३/४३, इक्बाल अब्दुल्ला २/६७).  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो