एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅमनंतरही आता कंपनी सेक्रेटरी बनण्याची मुभा
मुखपृष्ठ >> केजी टू कॉलेज >> एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅमनंतरही आता कंपनी सेक्रेटरी बनण्याची मुभा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅमनंतरही आता कंपनी सेक्रेटरी बनण्याची मुभा Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, पुणे

कंपनी सेक्रेटरी (सीएस)चा ‘एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम’ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करता येणार असून, एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वेगळे पात्रता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.सी.एस.चा अभ्यासक्रम फाउंडेशन, एक्झीक्युटिव्ह आणि प्रोफेशनल अशा तीन टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. प्रत्येक टप्पा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांला इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) कडून प्रोग्राम उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत होते. मात्र, यापुढे एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘कम्प्लायन्स एक्झीक्युटिव्ह’ म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. आयसीएसआयच्या अभ्यास मंडळाने याबाबत शासनाकडे प्रस्ताव ठेवला असून त्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आहे. डिसेंबर महिनाअखेर पर्यंत यासंबंधी कायद्यामध्येही योग्य त्या सुधारणा केल्या जातील आणि त्यानंतर या नव्या पद्धतीची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती आयसीएसआयचे अध्यक्ष नासिर अहमद यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली. हा प्रस्ताव अमलात आल्यास एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम पूर्ण केल्यानंतरच विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र, आयसीएसआयचे सदस्यत्व मिळवण्यासाठी सी.एस.चा प्रोफेशनल प्रोग्रॅम आणि त्यानंतरचे व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे. सी.एस.च्या तुलनेमध्ये कम्प्लायन्स एक्झीक्युटिव्हच्या कार्यक्षेत्रालाही मर्यादा असणार आहेत.
याबाबत नासिर अहमद म्हणाले, ‘‘देशात मोठय़ा प्रमाणार सीएसची गरज आहे, मात्र दरवर्षी सी.एस.ची परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे छोटय़ा कंपन्यांचे कम्प्लायन्स प्रमाणपत्रांचे काम वेळेवर होत नाही. एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘कम्प्लायन्स एक्झीक्युटिव्ह’ म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयामुळे छोटय़ा कंपन्यांवरील कम्प्लायन्स प्रमाणपत्रांच्या कामाचा ताण कमी होणार आहे. त्याचप्रमाणे सी.एस. करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही एक्झीक्युटिव्ह प्रोग्रॅमनंतरच कामाची संधी उपलब्ध होणार आहे.’’   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो