अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४४. गफलत (उत्तरार्ध)
मुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४४. गफलत (उत्तरार्ध)
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४४. गफलत (उत्तरार्ध) Bookmark and Share Print E-mail

मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
आपली सारी धडपड ही शाश्वतासाठीच सुरू असते पण शाश्वताबाबतच्या आपल्या आकलनातील गफलतीमुळे आपल्या शोधाची दिशा आणि प्रयत्न यात गफलत निर्माण होते. जे कायमचं टिकणारं नाही तेच मिळविण्यात, टिकवण्यात आपला सारा वेळ, सारी शक्ती, सारे प्रयत्न खर्ची होत असतात.

कबीर म्हणतात, ‘‘कबीर थोडम जीवना, माँडे बहुत मँडान। सबहि उभा में लगि रहा, राव रंक सुल्तान।।’’ जीवन कोणत्या क्षणी नष्ट होईल, याचा भरवसा नाही. म्हणूनच जीवन क्षणभंगुर आहे, असं म्हणतात. तर अशा या अल्पकाळच्या जीवनात किती पसारा माणूस वाढवत राहातो! आपण मागेच पाहिलं ना? की जेवढा पसारा बाहेर दिसतो त्याच्यापेक्षा कितीतरी पसारा मनात असतो! आपण लहानशा घरात राहात असू तर आपल्या मनात मोठमोठय़ा घरांमध्ये राहाण्याच्या कल्पनांचा पसाराच पसारा असतो. कितीतरी गोष्टी करायच्या असतात, कितीतरी वस्तू विकत घ्यायच्या असतात, कितीतरी नाती निर्माण करायची असतात.. माणसाचं मन म्हणजे इच्छा, अपेक्षा, कल्पना यांच्या पसाऱ्यानं भरलेली अडगळीची खोलीच झालं असतं. त्यातला फार थोडा पसारा प्रत्यक्षात तो उभा करतो पण भौतिकाचा तेवढा पसाराही त्याला गुंतवून टाकण्यात समर्थ असतो. काळाच्या तोंडी असलेल्या या जीवनात किती पसारा मांडलाय. हा पसारा वाढविण्याची, टिकविण्याची चिंता सगळीकडे एकसारखीच आहे. या चिंतेच्या आगीत गरीब, श्रीमंत आणि राजेमहाराजेही होरपळतच आहेत. रस्त्यावर राहणाऱ्याला आपल्या बोचक्याची चिंता आहे तर प्रासादतुल्य घरात राहणाऱ्याला त्याच्या कोटय़वधी रुपयांच्या बोचक्याची चिंता आहेच. थोडक्यात ज्याचा पसारा जास्त तो जास्त सुखी असेही नाही किंवा ज्याचा पसारा कमी तो जास्त सुखी असेही नाही. दोघेही दुखीच, कारण आहे तो पसारा प्रत्येकालाच अपुरा वाटतो. नेमकं किती मिळालं म्हणजे मी सुखी होईन, हे माणसाला सांगता येत नसल्यानं कितीही मिळालं तरी तो सुखी होत नाही, असं श्रीगोंदवलेकर महाराजांचं मार्मिक वचन आहे. तेव्हा आहे त्े माणसाला अपुरं वाटतं, जे अपुरं आहे त्यात त्याला सुख नाही. याचं कारण? अगदी खोलवर विचार केलात तर जाणवेल, कितीही मिळवा, मिळवायचं असं जगात राहूनच जातं. मग ते स्थूल भौतिक असो की सूक्ष्म ज्ञान असो! पूर्ण सुख, पूर्ण शक्ती, पूर्ण समाधान, पूर्ण ज्ञान मर्यादाबद्ध जिवाला मिळवता येत नाही. पण जन्मापासूनच माणसाची सारी धडपड पूर्ण सुखासाठीच सुरू असते कारण परमपूर्ण अशा परमतत्त्वातूनच हे चराचर निर्माण झालं आहे आणि त्या पूर्णाचाच अंश असलेल्या जिवाला आपली अपूर्णता सहन होत नाही. तेव्हा माणसाला जन्मापासूनच पूर्णत्वाची ओढ आहे फक्त खरं पूर्णत्व कशात आहे, याबाबतच्या त्याच्या आकलनात गफलत असल्यानं पूर्णत्वासाठीच्या त्याच्या शोधाची दिशा आणि शोधाचे प्रयत्न यात गफलत असते!
चैतन्य प्रेम

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो