अन्वयार्थ : कलगीतुरा!
मुखपृष्ठ >> अन्वयार्थ >> अन्वयार्थ : कलगीतुरा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अन्वयार्थ : कलगीतुरा! Bookmark and Share Print E-mail

मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे खरे तर सख्खे भाऊ. भावाभावांची भांडणे निवडणूक जसजशी जवळ येते, तशी वाढत जातात. मग एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होतात आणि समस्त महाराष्ट्राची करमणूक करण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे, अशा थाटात हा कलगीतुरा रंगतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ‘राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष आहे,’ असे विधान करून नाटकाच्या नव्या अंकाला सुरुवात केली.

त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी त्यात रंग भरला. ‘राज्याचे मुख्यमंत्री पुळचट’ असल्याचे वक्तव्य करून त्यांनी ठाकरे यांना उत्तर देऊन टाकले. शरद पवार यांनी माणिकराव ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना ‘मग इतकी वर्षे गुंडांसोबत राहिलात कशाला?’ असे विचारून आगीत तेलच ओतले आहे. ही आग कोणत्याही स्थितीत २०१४ च्या निवडणुकीपर्यंत विझता कामा नये, याची योग्य ती खबरदारी दोन्ही पक्ष घेतील, यात शंकाच नाही. कारण ती आग धगधगत ठेवणे ही त्या दोन्ही पक्षांचीच गरज आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून येथील सत्तेची माळ नेहमी काँग्रेसच्याच गळ्यात पडली. कितीही ऊतमात झाले, तरी येथील जनतेने सत्ता देण्याबाबत बहुतेक वेळा काँग्रेसी संस्कृतीला साथ दिली. १९९५ च्या निवडणुकीत मऱ्हाटी जनतेने पहिल्यांदाच काँग्रेसला पाणी चाखले आणि शिवसेना-भाजप यांची युती सत्तेत आली. त्यापूर्वी १९७८ मध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांच्याच मंत्रिमंडळात राहून शरद पवार यांनी वेगळा विचार मांडला. काँग्रेसमधून बाहेर पडून आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही दलाचे सर्वपक्षीय मंत्रिमंडळ सत्तेत आले. त्या वेळच्या जनता पक्षातील जनसंघापासून ते समाजवादी पक्षापर्यंत सगळ्यांनी तेव्हा सत्तेची चव चाखली. तरीही राज्यात काँग्रेस संस्कृतीचीच सत्ता असल्याचे चित्र निर्माण केले जात होते. युतीच्या काळात पहिल्यांदा राज्यात विरोधकांचे राज्य आले. त्यानंतर मात्र सतत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी सत्तेपुरती अबाधित राहिली आणि त्यांच्यातील वादही प्रत्येकवेळी वाढत राहिले. राज्यात काँग्रेसचे आमदार जास्त असूनही राष्ट्रवादीचा सत्तेतला वरचष्मा हा काँग्रेसला सतत खुपत असतो, तर काँग्रेसकडून काढल्या जाणाऱ्या कुरापतींमुळे राष्ट्रवादीला अनेकदा बेजार व्हावे लागते. ‘राज्यातील ग्राम पंचायती, जिल्हा परिषदा, नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीच क्रमांक एकवर आहे, यावरून जनतेला कोण हवे आहे, हे समजू शकेल’, असे सांगत शरद पवारांनी काँग्रेसच्या नेतृत्व लादण्याच्या संस्कृतीवरही टीका करण्याची संधी सोडली नाही. भाजप-सेना युतीच्या बरोबरीने काँग्रेस आघाडीला आता राज्यात मनसेलाही तोंड द्यावे लागणार आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी त्यांनी खरेतर कंबर कसायला हवी. राज्यात आपल्याच पक्षाचे जास्त खासदार आणि आमदार निवडून येणे, ही खरेतर दोघांचीही गरज आहे. त्यासाठीच सार्वजनिक व्यासपीठे आणि माध्यमे यांना आखाडय़ाचे स्वरूप देण्याची स्पर्धा दोघांमध्ये सुरू झाली आहे. निवडणुकीपूर्वीची ही शाब्दिक भांडणे येत्या काही काळात नळावरच्या भांडणाइतक्या खालच्या पातळीवर जाणार नाहीत, याची खबरदारी दोन्ही काँग्रेसच्या नेतृत्वाने घ्यायला हवी.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो