बाँडपटातील पारदर्शक मोटार प्रत्यक्षात अवतरणार!
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> बाँडपटातील पारदर्शक मोटार प्रत्यक्षात अवतरणार!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बाँडपटातील पारदर्शक मोटार प्रत्यक्षात अवतरणार! Bookmark and Share Print E-mail

जपानी संशोधकांनी विकसित केले तंत्रज्ञान
पीटीआय, लंडन

जेम्स बाँडचा ‘डाय अनदर डे’ हा चित्तथरारक चित्रपट ज्यांनी पाहिला असेल त्यांना त्यात वापरलेली पारदर्शक मोटार कदाचित आठवत असेल तशी मोटार बनवण्यास उपयुक्त तंत्रज्ञान आता जपानी संशोधकांनी विकसित केले आहे.या मोटारीत तुम्हाला बाहेरचे सगळे जगच आत सामावल्यासारखे वाटते. ही मोटार पार्किंग करताना त्यामुळे सोपे जाते. मागच्या आसनांवर बसणाऱ्या व्यक्तींना गाडी चालू असताना मागचे विस्तीर्ण दृश्य अनुभवता येते असे ‘डेली मेल’ने  दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
जे चालक समांतर पार्किंग करतात त्यांना ते बरेच अवघड जाते. त्यांना मोटार पारदर्शक असेल तर समांतर पार्किंग करणे सोपे जाईल, कारण मागे वाहन आहे किंवा नाही ते कळेल. ही मोटार आतून पारदर्शक असल्याने पार्किंग करताना मागच्या बाजूला कुणी उभे असेल किंवा काही अडथळा असेल तरी ते समजणार आहे. अर्थात ही मोटार आतून बाहेर पाहताना पारदर्शक असणार आहे. जेम्स बाँडच्या ‘डाय अनदर डे’ या चित्रपटातील गुप्तहेराची अ‍ॅस्टन मार्टिन व्हॅक्विश ही गाडी लाइट एमिटिंग पॉलिमर स्किनची पाश्र्वभूमी वापरून अदृश्य होते. त्याच्या जोडीला जग्वार एक्सके-आर या गाडीचा आइसलँडच्या गोठलेल्या सरोवरातून पाठलाग करताना स्वयंचलित बंदुका बॉनेटच्या शीतकरण भागातून टायरवर झाडल्या जातात. आताच्या या प्रत्यक्षातील गाडीत मात्र चित्रपटासारखे सगळे शक्य करता आलेले नाही, पण त्यातील दोन कॅमेऱ्यांच्या मदतीने मोटारीच्या मागच्या भागातील दृश्ये दिसतात.
संडे टाइम्सने म्हटले आहे, की प्रतिमा संगणकाच्या मदतीने एकत्र करून त्या आसनासमोरील पडद्यावर दिसतात व त्यामुळे चालकाच्या आसनावरून पाहिल्यानंतर मोटार पारदर्शक असल्याचा आभास निर्माण होतो. या मोटारीची संकल्पना जपानी वैज्ञानिकांनी मांडली असून प्रत्यक्ष या तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक मोटार तयार केली जात आहे. यात मोटारीचे दरवाजेही पारदर्शक असल्याने बाजूने जाणाऱ्या सायकलस्वाराला, दुचाकीस्वाराला धक्का लागून तो पडून मरण्याच्या घटना कमी होणार आहेत.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो