वेगवान अल्ट्राबुक
मुखपृष्ठ >> Tech इट >> वेगवान अल्ट्राबुक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वेगवान अल्ट्राबुक Bookmark and Share Print E-mail

एचसीएल मी सीरिज ३०७४ अल्ट्राबुक
मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

यंदाच्या दिवाळीमध्ये सर्वाधिक खप हा अल्ट्राबुकचा होणे अपेक्षित आहे. म्हणूनच अनेक कंपन्यांनी आता दिवाळीपूर्वी त्यांची अल्ट्राबुक्स बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. तीव्र स्पर्धेच्या या काळात एचसीएल मी सीरिजमध्ये ३०७४ हे अल्ट्राबुक आता बाजारात आले आहे. अलीकडे बाजारात येऊन दाखल झालेल्या अल्ट्राबुक्समध्ये इंटेल कोअर आयथ्री प्रोसेसर वापरण्यात आलेले हे पहिलेच अल्ट्राबुक आहे. काळ्या- करडय़ा रंगाचे मेटॅलिक बाह्य़ावरण हे त्याचे वैशिष्टय़ आहे. कमीत कमी वजन हे सर्वच अल्ट्राबुक्सचे खास वैशिष्टय़ आहे. काहींचे वजन हे १.५ किलो तर इतरांची त्याच आसपास आहेत. या अल्ट्राबुकचे वजन १.७ किलो एवढे आहे. त्यामुळे ते कुठेही सहज नेता येण्यासारखे तर आहेच पण त्याच्या बाह्य़ावरणामुळे ते स्टाइलिशही वाटते. डब्लूएक्सजीए एलइडी बॅकलीट डिस्प्ले हे त्याचे वैशिष्टय़ असून हा डिस्प्ले १४ इंचांचा आहे. त्याचे रिझोल्युशन १३६६ (गुणिले) ७६८ असे एचडी वर्गात मोडणारे आहे. कंपनीच्या दाव्यानुसार एकदा चार्ज केलेली बॅटरी सलग सात तास वापरता येऊ शकते. अल्ट्राबुकच्या बाबतीत बोलायचे तर त्याच्या बॅटरी लाइफ बरोबरच त्याच्यासाठी वापरलेला प्रोसेसर वेगवान असावा लागतो. अल्ट्राबुक बंद केल्यानंतर पुन्हा उघडताक्षणी त्याचा स्क्रीन सुरू होणे हे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. याचा प्रोसेसर हा चांगला अद्ययावत आहे. त्याचप्रमाणे त्याचे रॅमही चांगल्या क्षमतेचे असावे लागते. या अल्ट्राबुकसाठी ग्राहकांना दोनपर्याय देण्यात आले आहेत. पहिला पर्याय हा ४ जीबी रॅमचा असून तुम्हाला गरज भासली तर ते अपग्रेड करण्याची सोयदेखील कंपनीने दिली आहे. तब्बल ८ जीबी रॅमपर्यंत ते वाढविता येऊ शकते. याचबरोबर इंटेल ४००० ग्राफिक्स, हायब्रीड आणि एसएसडी स्टोरेज याच्यासोबत देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे अलीकडे लॅपटॉप्स चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्यानंतर आता इंटेल अ‍ॅन्टिथेफ्ट तंत्रज्ञानाचा वापर अल्ट्राबुक्समध्ये करण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. एचसीएलच्या या अल्ट्राबुकमध्ये त्याची  मोफत आवृत्ती देण्यात आली असून ती केवळ ९० दिवसांसाठीच्याच मुदतीसाठी आहे.
बाजारपेठेतील किंमत  रु. ५१,९९०/- पासून पुढे

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो