‘लेखन प्रवासात मी मला माझी नव्याने उलगडले’
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘लेखन प्रवासात मी मला माझी नव्याने उलगडले’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘लेखन प्रवासात मी मला माझी नव्याने उलगडले’ Bookmark and Share Print E-mail

विजया मेहता यांचे आत्मचरित्र ‘झिम्मा’ प्रकाशित
प्रतिनिधी, मुंबई

लेखन हे आमच्यासारख्या नाटकवाल्यांचे काम नाही. लेखनासाठी एकांताची गरज असते आणि आम्ही मंडळी सदैव ‘गँग’मध्ये वावरणारी. त्यामुळे गेली दोन वर्षे चाललेल्या या लेखन प्रवासात मी मला माझी नव्याने उलगडले, असे हितगुज ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांनी त्यांचे शिष्य, चाहते यांच्या उपस्थितीत बोलताना केले. मराठी रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला आणि विजयाबाईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी झालेल्या ‘झिम्मा’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. पुस्तक लिहिताना चार मित्र गवसले. त्यापैकी एक जुना मित्र म्हणजे गौतम राजाध्यक्ष. त्याने एका नाटय़ कार्यशाळेदरम्यान काढलेला फोटो पुस्तकाच्या मुखपृष्ठावर वापरलाय. मुखपृष्ठ सजविणारा सुभाष अवचट हा दुसरा मित्र आणि  माजगावकर आणि अंबरीश मिश्र असे आणखी दोघे असे चार मित्र गवसले, असेही विजया मेहता यांनी आवर्जून सांगितले.
माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिरात झालेल्या या सोहळ्यासाठी विजयाबाईंचे अनेक शिष्य, गानसरस्वती किशोरी आमोणकर, अभिनेता अनुपम खेर यांसारखे चाहते यांच्यासह अनेक रसिकप्रेक्षकही उपस्थित होते. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘झिम्मा’ या आत्मचरित्राचा प्रवास राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांनी योग्य शब्दांत उलगडला. दोन वर्षांपूर्वी याच सभागृहात किशोरी आमोणकर यांच्या ‘स्वरार्थमणी’ या संगीतविषयक ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात आपण विजयाबाईंना आत्मचरित्र लिहिण्याबाबत विचारणा केली होती. त्यावर त्यांनी, हातातले काम पूर्ण झाले की लगेचच आत्मचरित्र लिहू असे कबूल केले होते.
या आत्मचरित्र लेखनात विजयाबाईंना मोलाची साथ करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अंबरीश मिश्र यांनीही गेल्या दीड वर्षांतील विजयाबाईंसोबत घालवलेल्या क्षणांना उजाळा दिला. बाईंचे आत्मचरित्र वाचणे हे एका शांत निळ्याशार सरोवरात रंगीबेरंगी होडय़ांमधून विहार करण्याचा अनुभव घेण्यासारखे आहे, असे अंबरीश मिश्र यांनी सांगितले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो