रणसंग्राम जिंकले!
मुखपृष्ठ >> क्रीडा >> रणसंग्राम जिंकले!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रणसंग्राम जिंकले! Bookmark and Share Print E-mail

महाराष्ट्राचा संग्राम चौगुले दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेचा सर्वसाधारण विजेता
क्रीडा प्रतिनिधी, लुधियाना

सर्वोत्तम प्रदर्शन घरच्या मैदानावर होते असे म्हणतात, परंतु पुण्याच्या संग्राम चौगुलने लुधियाना आपले दुसरे घर असल्यागत सिद्ध करत नवव्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वसाधारण जेतेपदावर नाव कोरले. गेल्या वर्षी लुधियानामध्येच झालेल्या फेडरेशन चषकातही संग्रामने अव्वल स्थान पटकावले होते.संग्राम ज्या वजनी गटातून खेळला त्या गटाची परफॉर्मन्सची वेळ शेवटी होती.. मात्र तरीही चाहत्यांनी उत्साह कायम राखला.. त्याच्या नावाचा पुकारा होताच टाळ्या, शिटय़ा आणि जल्लोषाला उधाण आले.. संग्रामनेही जबरदस्त आत्मविश्वासाने आपल्या पीळदार शरीरयष्टीच्या माध्यमातून विविध पोझ सादर केल्या. त्याच वेळी संग्राम केवळ या गटाचा नाही, तर सर्वसाधारण जेतेपदावरही कब्जा करणार, अशी चर्चा प्रेक्षकांत रंगली होती. चाहत्यांच्या या विश्वासाला पात्र ठरत संग्रामने शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला.
लुधियानाच्या गुरुनानक मल्टिपरपज केंद्रात रंगलेल्या या स्पर्धेत भारताच्या शरीरसौष्ठवपटूंनी आशिया खंडातले आपले वर्चस्व दाखवून दिले. नऊपैकी सात गटांमध्ये भारतीय शरीरसौष्ठवपटूंनी सुवर्णपदक कमावले. भारताच्या तुलनेत देशांतर्गत परिस्थिती प्रतिकूल असूनही अफगाणिस्तानच्या शरीरसौष्ठवपटूंनी या स्पर्धेत आपला ठसा उमटवला. त्यांच्या हमीदुल्ला शरजाईने ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदकासह सवरेत्कृष्ट पोझरचा मानही पटकावला.
महाराष्ट्र सरकार आता तरी
दखल घेईल- संग्राम चौगुले
रविवारी स्पर्धेत असलेल्या बॉबी सिंग आणि मुकेश सिंग यांनी गेल्या दोन वर्षांत मिस्टर इंडिया स्पर्धेत नमवले होते. या दोघांचे तगडे आव्हान मोडून काढत जेतेपद पटकावण्याचा माझा निश्चय होता. तो पूर्ण झाल्याने प्रचंड आनंद झाला आहे. चार मिस्टर इंडिया किताब आणि अन्य आंतरराष्ट्रीय जेतेपदे पटकावूनसुद्धा मला सरकारी नोकरी मिळालेली नाही. या जेतेपदानंतर तरी महाराष्ट्र सरकारचा दृष्टिकोन बदलेल अशी आशा आहे. सरकारी नोकरी मिळाल्यास शरीरसौष्ठवावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल.    

सविस्तर निकाल
सर्वसाधारण विजेतेपद : संग्राम चौगुले (आशिया)
सवरेत्कृष्ट पोझर : एच. शरजाई (अफगाणिस्तान)
सांघिक जेतेपद : भारत
सांघिक उपविजेतेपद : अफगाणिस्तान
५५ किलो वजनी गट : सी. कलईवानन (भारत)
६० किलो : सचित प्रधान (नेपाळ)
६५ किलो : प्रदीपकुमार सिंग (भारत)
७० किलो : राजू खान (भारत)
७५ किलो : हमीदुल्ला शरजाई (अफगाणिस्तान)
८० किलो : के. बॉबी सिंग (भारत)
८५ किलो : तन्वीर अक्रम (भारत)
९० किलो : संग्राम चौगुले (भारत)
९५ किलो : मुकेश सिंग (भारत).

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो