महापालिका निवडणुकीतील प्रचाराच्या कारणावरून राष्ट्रवादी-भाजप गटात दंगल
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त >> महापालिका निवडणुकीतील प्रचाराच्या कारणावरून राष्ट्रवादी-भाजप गटात दंगल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महापालिका निवडणुकीतील प्रचाराच्या कारणावरून राष्ट्रवादी-भाजप गटात दंगल Bookmark and Share Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील एकमेकांविरोधात प्रचार केल्याच्या कारणांवरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप समर्थकांमध्ये सशस्त्र दंगल होऊन त्यात एकमेकांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. पत्रा तालीम परिसरात काल रविवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील २७ जणांविरूध्द गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीत पत्रा तालीम भागातील राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर पद्माकर ऊर्फ नाना काळे यांच्याविरूध्द काँग्रेसचे माजी नगरसेवक अमोलबापू शिंदे व भाजपचे बिज्जू संगप्पा प्रधाने हे उभे होते. यात काळे हे निवडून आले होते. परंतु या निवडणुकीत एकमेकांविरूध्द प्रचार केल्याबद्दल काळे व प्रधाने यांच्यात धुसफूस चालू होती. त्याचा स्फोट रविवारी मध्यरात्री झाला. यात संदीप ऊर्फ भैय्या लक्ष्मण पाटील (वय २५, रा. गायत्रीनगर, वसंतविहारजवळ, जुना पुणे नाका, सोलापूर)याने दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप याने महापालिका निवडणुकीत पद्माकर काळे यांचा प्रचार केल्याचा राग मनात धरून मध्यरात्री दीडच्या सुमारास अजय विष्णू जाधव, राजू प्रधाने, राजू लोणारी, दीपक जगताप, अभिजित लोणारी, अमोल लोणारी, पिंटू विनोद ठाकूर, मुकेश विलास घंटे, अभय संजय होळकर, सतीश संगप्पा प्रधाने, बिज्जू प्रधाने, अक्षय होळकर, अमर ढंगेकर, सुधीर ठाकूर, विजय जाधव (रा. लोणारी गल्ली, उत्तर कसबा) या सतराजणांनी संदीप पाटील व त्याचा सहकारी शेखर सुरवसे यांना गाठून तलवार, लोखंडी रॉड, काठय़ांनी हल्ला केला. यावेळी सतीश प्रधाने याने संदीप याच्या कानपटीला रिव्हॉल्व्हर लावले, तर बिज्जू प्रधाने याने तलवारीने त्याच्या डोक्यावर मारून खुनाचा प्रयत्न केला. तसेच शेखर सुरवसे यास अभिजित लोणारी याने तलवारीने मारून गंभीर जखमी केले. तर इतरांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला. तसेच पत्रा तालीम परिसरात दगडफेक करून दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या उलट, राजू कृष्णात लोणारी (वय ४०, रा थोरला मंगळवेढा तालीम, उत्तर कसबा)याने दिलेल्या फिर्यादीनुसार मध्यरात्री दीडच्या सुमारास राजू लोणारी व त्यांचे सहकारी लोणारी गल्लीत शक्तिदेवी मंदिराजवळ सभागृहात बसले असताना शेखर सुरवसे, प्रभाकर  काळे, साईनाथ काळे, किरण प्रकाश काळे, दिगंबर बन्न्ो, संदीप पाटील, भय्या पाटील, पद्माकर काळे, खंडू बन्न्ो, संतोष काळे, देवू बन्न्ो (सर्व रा. पत्रा तालीम) या अकरा जणांनी तलवार, लोखंडी पाईप, काठय़ा घेऊन पालिका निवडणुकीतील राग मनात धरून हल्ला केला. यात राजू लोणारी व राजू प्रधाने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी घरांवर व वाहनांवर दगडफेक करून दहशत माजवून वाहनांचे नुकसान केले. याप्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिंदे हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे उत्तर कसब्यातील पत्रा तालीम, लोणारी गल्ली परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो