पाणीप्रश्नी पालकमंत्री खिंडीत!
मुखपृष्ठ >> मराठवाडा वृत्तान्त >> पाणीप्रश्नी पालकमंत्री खिंडीत!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पाणीप्रश्नी पालकमंत्री खिंडीत! Bookmark and Share Print E-mail

औरंगाबाद/प्रतिनिधी, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

पाण्याच्या मुद्दय़ावरून पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांची पुरती कोंडी झाली आहे. शिवसेनेने सोमवारी त्यांना घेराव घातला. तत्पूर्वीही त्यांची भूमिका ‘पालकत्वा’ची आहे की नाही, यावरून नेहमीच प्रश्नचिन्ह लावले जात होते. ‘पिण्यासाठी पाणी देऊ’ असे थोरात नेहमी सांगत. समन्यायी पाणीवाटपाचा प्रश्न नव्याने चर्चेत आल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा कोंडी झाली. जायकवाडी धरणात पाणी द्या असे म्हटले तर मतदारसंघासह नगर जिल्ह्य़ात नाराजी आणि पाण्याचे नियोजन चुकले अथवा मराठवाडय़ाला पिण्याएवढे पाणी दिले आहे, असे म्हटले तरी पालकत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने ते या विषयावर फारसे बोलतच नाहीत.
पाण्याच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँग्रेसने नगर जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या मंत्र्यांची चांगलीच पंचायत करून ठेवली. त्यात कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सरळ-सरळ मतदारांना आवडेल, अशी भूमिका घेत मराठवाडय़ाला पाणी देण्यास सतत विरोध केला. कधी आडून, तर कधी थेट पाणी सोडण्यास विरोध असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे मतदारसंघातील स्वत:ची प्रतिमा उंचावण्यात त्यांना यश मिळत असेल, पण बाळासाहेब थोरात यांची मात्र पंचाईत झाली आहे. थोरात असेही स्वत:हून वाद ओढवून घेत नाहीत. शांत डोक्याने आणि सर्वसमावेशक निर्णय घेण्याची पद्धत असल्याने सहसा ‘बातमी’वादात ते फारसे पडत नाहीत. पाण्याच्या अनुषंगाने मात्र त्यांची पुरती कोंडी झाली आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी त्यांना घेराव घालून आज आक्रमक आंदोलन केले. खासदार खैरे मध्ये पडले नसते तर शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले असते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही या बाबतचा ठराव घेऊन पाण्याविषयीच्या तीव्र भावना मुख्यमंत्र्यांना कळवू, असेच त्यांनी सर्वपक्षीय आमदारांना सांगितल्याचे समजते.
बैठकीत बोलताना त्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, महापालिकेने पाण्याची गळती रोखावी, अशा सूचना केल्या. पाण्याचे सर्वाना समान वाटप करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर व परिसराला पिण्याच्या पाण्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले. आणखी पाणी सोडण्याची मागणी आहे. पण पाणी गळती आणि पाणीपुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना थोरात यांनी केल्या. जिल्ह्य़ात ५२ टँकरने पाणीपुरवठा होत असून १४० विंधन विहिरी अधिग्रहित केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो