व्यक्तिवेध : राजेंद्र धवन
मुखपृष्ठ >> व्यक्तिवेध >> व्यक्तिवेध : राजेंद्र धवन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

व्यक्तिवेध : राजेंद्र धवन Bookmark and Share Print E-mail

मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

पॅरिसवासी भारतीय चित्रकार म्हटले की, हा चित्रकार उगाच तोऱ्यात राहात असेल आणि सुट्टीत मायदेशी आला की भारतीय संस्कृतीबद्दल फार आस्था बाळगत असेल, अशी एक प्रतिमा चित्रकलाप्रेमींना माहीत आहे. या प्रतिमेच्या अगदी उलट राजेंद्र धवन होते. साधे. भारतात आले की, ‘मीच राजेंद्र धवन’ असे काही आर्ट गॅलऱ्यांत त्यांना सांगावे लागे आणि मग कुठे त्यांचे स्वागत वगैरे होई.

अमूर्तकला हा अजिबात लोकप्रिय नसलेला प्रकार, वयाच्या तिशीपासून अगदी पंचाहत्तरीपर्यंतचे अर्धशतकभर राजेंद्र यांनी हाताळला. त्यांच्या चित्रांत निसर्गदृश्यासारखे तुकडे दिसत..जवळची शेते किंवा माळ, लांबचा डोंगर आणि त्यामागचे आकाश अशा तीन टप्प्यांत निसर्गचित्रकार चित्राला खोली (डेप्थ) आणतो, तसे तीन विविधरंगी तुकडे धवन यांच्या चित्रांत दिसत. ही निसर्गदृश्ये तर नाहीत.. तरीही नजरेला खोलवर नेण्याचे काम ही चित्रे करताहेत, ही खोली केवळ मितीच्या आभासातून निर्माण झालेली नसून पोतनिर्मिती आणि रंगलेपन यांची ही किमया आहे, हे प्रेक्षकाला जाणवे. चित्रभर अवकाशाचे तुकडे दुरून रिकामे वाटत, पण जवळून या एकाच अवकाशाचे किती थर चित्रकाराने रंगवले आहेत, हे लक्षात येईल. अमूर्तचित्रकार अबोलच असला पाहिजे असे नाही, पण धवन कमी बोलणे पसंत करत. १९३६ साली जन्म आणि पुढे १९५३ ते ५८ पर्यंत ‘दिल्ली स्कूल ऑफ आर्ट’मध्ये कलाशिक्षण, इथवरचा त्यांचा प्रवास एका रेषेत होता, पण १९६० ते १९६२ दरम्यान युगोस्लाव्हियात, त्यावेळच्या बेलग्रेडला (बिओग्राड) येथे शिक्षणासाठी वास्तव्य झाले आणि फरक पडला. परतल्यावर ‘द अननोन’ हा कलागट त्यांनी स्थापन केला. चित्रकार म्हणून भारतात पैसा मिळेना, म्हणून कलाशिक्षकाची नोकरीही केली. पण १९७० साली ते, पॅरिसला निघून गेले. तिथे मात्र १९७३ पासून ‘गालेरी दु हॉत-पेव्ह’मध्ये त्यांची प्रदर्शने भरत. कीर्ती वाढत गेली, न्यूयॉर्कपर्यंत पसरली आणि मग त्यांनी भारतात दमदार पुनरागमन केले. ललितकला अकादमीसह अनेक
भारतीय संस्थांच्या संग्रहांत त्यांची चित्रे आहेत, पण हा चित्रकार भारतीयांना पुरेसा पाहायला न मिळताच गेल्या बुधवारी (३१ ऑक्टो.) अनंतयात्रेला निघून गेला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो