गायब झाले मोकळे भूखंड!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> गायब झाले मोकळे भूखंड!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गायब झाले मोकळे भूखंड! Bookmark and Share Print E-mail

जबाबदारी कुणाची?
विकासाची भकासवाट - भाग झ्र् ३
संदीप आचार्य, मुंबई

कोणत्याही शहराचे नियोजन करताना मोकळ्या जागांचे प्रमाण लोकसंख्येच्या प्रमाणात  निश्चित केले जाते. शिवाजी महाराजांनी रायगडाची बांधणी करताना बाजारपेठ, पाण्याच्या टाक्या, निवास व्यवस्था आदींचा विचार केल्याचे दिसून येते.अगदी मोहेंजोदडो-हरप्पा संस्कृती काळातही शहरे नियोजनबद्ध असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात मात्र, राजकारणी आणि सनदी अधिकारी नियोजन करतात की नियोजनबद्ध विचका करतात, असा प्रश्न तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मुंबईच्या १९९१च्या विकास आराखडय़ात तीन चौरस मीटर प्रति माणशी एवढी मोकळी असलेली जागा कमी होऊन आता जेमतेम ०.९७ चौरस मीटर एवढी झाल्याची माहिती पालिकेकडून माहितीच्या अधिकारात उपलब्ध झाली आहे. मोकळ्या जागांचा गळा घोटण्याचे काम करणाऱ्यांना आळा घालायची धमक जे महापालिका आयुक्त दाखवू शकत नाहीत, तेच आता मुंबईसाठी ‘तथाकथित’ विकास योजना तयार करण्याचे काम करत आहेत.
पालिकेच्या १९९१च्या विकास आराखडय़ानुसार प्रति माणशी तीन चौरस मीटर एवढी मोकळी जागा मुंबईत होती. २००७ साली ही जागा १.७७ चौरस मीटर एवढी दाखविण्यात आली, त्याच वेळी एमएमआरडीकडील २०१२ च्या नकाशात मात्र १.९१ चौरस मीटर एवढी जागा दाखविण्यात आली आहे. या साऱ्यात एमएमआरडीएचे म्हणणे खरे की महापालिकेचे आणि या मोकळ्या जागांचे तरी संरक्षण कसे आणि कोणी करायचे, हा प्रश्न अनुत्तरित असल्याचे ‘यूडीआरआय’चे म्हणणे आहे. आता तर हे प्रमाण आणखी कमी झाले असून माणशी केवळ ०.९७ चौरस मीटर एवढीच मोकळी जागा शिल्लक असल्याचे पालिकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे बोलण्यास कोणीही तयार नसून ‘यूडीआरआय’ने माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यांना माहिती मिळू शकलेली नाही.
खारफुटी, मिठागरांवरही डल्ला
महाराष्ट्र वेटलँड अ‍ॅटलासनुसार खारफुटीची ५७१६ हेक्टर एवढी जागा होती ती कमी होऊन आता ३८३८ हेक्टर एवढी शिल्लक आहे. याचाच अर्थ तब्बल १८७८ हेक्टर एवढी जागा कमी झाली आहे. सुमारे ३२.८५ टक्केखारफुटीची जागा कमी झाली आहे. मिठागराची १५७७ हेक्टर जागा नकाशात दाखविण्यात आली असून ती कमी होऊन ६४५ हेक्टर एवढी झाली आहे. याचाच अर्थ ९३२ हेक्टर जमिनीवर कोणीतरी ‘डाका’ घातला असून तब्बल ५९.०९ टक्केजागा कमी झाल्याचा दावा ‘यूडीआरआय’ या संस्थेने केला आहे. मुंबई शहराचे विकास नियोजन करताना पालिकेच्या २४ विभागांमधील लोकांना सर्वप्रथम विश्वासात घ्या, अशी मागणीही त्यांनी केली असून वेगवेगळ्या क्षेत्रांतील अधिकारी व्यक्ती असलेल्या ‘यूडीआरआय’च्या मागण्यांची दखल घेण्याची तसदीही पालिका प्रशासन घेण्यास तयार नाही.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो