पीएमपीएलच्या बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू
मुखपृष्ठ >> बातम्या >> पीएमपीएलच्या बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू
 

पुणे वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पीएमपीएलच्या बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू Bookmark and Share Print E-mail

- ‘नो एन्ट्री’ मधून जाणाऱ्या बसचा अपघात
- गेल्या अकरा महिन्यांत पीएमपीएलचा विसावा बळी

प्रतिनिधी
पीएमपीएलच्या बसचालकाच्या बेशिस्तीमुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ पादचारी महिलेला सोमवारी दुपारी जीव गमवावा लागला. चालकाने नो एन्ट्रीमध्ये बस नेल्यामुळे महापालिकेच्या समोरच्या प्रवेशद्वाराजवळ बसच्या चाकाखाली सापडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चालकास अटक केली आहे. गेल्या अकरा महिन्यांत पीएमपीएल बसने घेतलेा हा विसावा बळी आहे.
उषा तुकाराम गायकवाड (वय ३८, रा. बिबवेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड या गेल्या आठ वर्षांपासून महापालिकेत अन्न परवाना विभागात शिपाई म्हणून कामाला होत्या. गायकवाड यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या त्यांच्या जागेवर कामाला लागल्या होत्या. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास पुणे महानगरपालिकेत जेवण झाल्यानंतर त्या चहा पिण्यासाठी पालिकेसमोर असलेल्या हॉटेलमध्ये गेल्या होत्या. येथील झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडत असताना शिवाजीनगरकडून आलेली बस नो एन्ट्रीतून आली. या बसची धडक लागून त्या खाली पडल्या. पीएमपीच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली आल्या. त्यानंतरही बसचालक बस तशीच घेऊन जात असताना नागरिकांनी त्याला अडवले. गायकवाड यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गायकवाड यांना तीन मुली व एक मुलगा आहे. मोठय़ा मुलीचे लग्न झाले असून इतर दोन मुली शिकत आहेत.
घटना घडली त्या चौकात अपघाताची ही तिसरी घटना असून या ठिकाणी वाहतूक पोलीस नसतो. नो एन्ट्रीचा फलक असताना सर्रासपणे बस व इतर वाहने या रस्त्यावरून जातात. त्यामुळे पायी चालणाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण असते, असे येथील दुकानदारांनी सांगितले.  याबाबत शिवाजीनगर पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक महेश सरतापे यांनी सांगितले, की बसचालक विलास गणपत कुंभार (वय ४८, रा. ताथवडे) याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रात्री अटक करण्यात आली आहे.     

अपघात झालेल्या ठिकाणी सगळय़ाच वाहनांना नो एन्ट्री आहे. शहरात अशी काही ठिकाणे आहेत, मात्र कमी मनुष्यबळ असल्यामुळे त्या ठिकाणी कायस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमणे शक्य नाही. मात्र, लवकर वाहतूक शाखेला मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो