चिखलदरा आणि पांढरकवडय़ात भाजप-सेनेचा सफाया
मुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त >> चिखलदरा आणि पांढरकवडय़ात भाजप-सेनेचा सफाया
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

चिखलदरा आणि पांढरकवडय़ात भाजप-सेनेचा सफाया Bookmark and Share Print E-mail

पालिका निवडणूक
अमरावती / प्रतिनिधी
चिखलदरा नगर परिषदेच्या सदस्यपदाच्या १७ जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत नऊ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता हस्तगत केली आहे. काँग्रेसला ६ जागा, तर अपक्षांच्या वाटय़ाला दोन जागा आल्या. भाजप आणि शिवसेनेला एकही जागा मिळवता आली नाही. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक स्वतंत्ररीत्या लढवली होती.
चिखलदरा नगर परिषदेच्या ४ प्रभागांमधील १७ जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण ६२ उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व १७ जागांवर उमेदवार उभे केले होते. काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी १६ जागांवर शिवसेनेने ८ जागांवर उमेदवारांना संधी दिली होती. ५ जागांवर अपक्षांनी आपले भवितव्य अजमावले. १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारडय़ात ९ जागा आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक १ बीडतलावमधून रेश्मा परवीन शेख मेहबूब (४६८ मते), सविता गावंडे (३८८), सुनीता लांजेवार (३६६), अरुण सपकाळ (३३४) आणि बद्रुन्निसा अख्तर हुसेन (३६४), प्रभाग क्रमांक ३ पालिका भवनमधून राजेंद्र सोमवंशी (४२३), कल्पना खडके (३६०), किरण घोडके (३२६) आणि प्रभाग क्रमांक ४   वनउद्यानमधून विजयी झालेल्या मीनल लिलाधर सिंगरूळ (१९३ मते) यांचा समावेश आहे.
काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक २ जवाहर वॉर्डमधून सुवर्णा चंद्राणी (५८४), नीता सोमवंशी (४२५), शैलेंद्र पाल (५४६) आणि रूपेश चौबे (५३८ मते), प्रभाग क्रमांक ३ पालिका भवनमधून राजेश मांगलेकर (३१२), तसेच प्रभाग क्रमांक ४ मधून सुनीता पवार (१६०) यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ४  मधून काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार अरुण किसन तायडे आणि अपक्ष प्रा. राजेश जयपूरकर निवडून आले आहेत. भाजप आणि शिवसेनेला या निवडणुकीत जोरदार फटका बसला आहे. या दोन्ही पक्षांना खातेही उघडता आलेले नाही. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सभेने निवडणुकीतील वातावरण तापवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, माजी आमदार सुलभा खोडके यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. काँग्रेसचे आमदार केवलराम काळे,  जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी काँग्रेसची सूत्रे सांभाळली.
शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी चिखलदरा येथे ठाण मांडूनही त्यांना पक्षाला यश मिळवून देता आले नाही.

यवतमाळ / वार्ताहर
पांढरकवडा नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर निर्भेळ सत्ता प्राप्त केली असून सतरापैकी अकरा उमेदवार पंजा चिन्हावर निवडून आले आहेत. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचा मतदारसंघ असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चार उमेदवारांनी काँग्रेससोबत युती केली होती, मात्र निवडणूक घडय़ाळ चिन्हावरच लढली होती. घडय़ाळ चिन्हावर लढलेले दोन उमेदवार व पंजा चिन्हावर लढलेल्या तेरापैकी अकरा उमेदवार निवडून आले. सेना-भाजप युतीचा निवडणुकीत मतदारांनी पूर्ण सफाया केला, तर तिवारी गटाच्या विकास पॅनेलच्या सतरापैकी फक्त चार उमेदवारांना मतदारांनी अनुकूल कौल दिला.
सतरा सदस्यीय पालिकेत काँग्रेसचे अकरा, राकाँचे दोन, तिवारी गटाचे चार उमेदवार निवडून आले. सेना-भाजप युतीने सोळा जागा लढवल्या होत्या. युतीच्या सर्व उमेदवारांचा सफाया झाला.
काँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष शंकर बडे, माजी अध्यक्ष भाऊराव मडापे, तसेच पूजा भोयर, दीपा नक्षणे, वंदना राय, अनिल बोरेले, साजिद शरीफ, आशीष चव्हाण, प्रीती कोटपल्लीवार, संगीता कर्णेवार, नंदिनी अत्राम हे अकरा सदस्य निवडून आले, तर भावेश बोरेले व सीता बोरेले हे दोन उमेदवार पराभूत झाले. राकाँचे मनसू पटेल आणि सुनंदा देशमुख हे दोघे निवडून आले. तिवारी गटाचे माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी, श्रद्धा तिवारी, पद्मा बैस आणि मनोज मडावी हे चौघे निवडून आले. काँग्रेस बंडखोर मदन जिड्डेवार व त्यांच्या पत्नी वंदना जिड्डेवार यांना मतदारांनी पराभूत केले. पालिकेत नऊ महिला सदस्य आरक्षण धोरणामुळे निवडून आल्या. त्यात पूजा भोयर, नंदिनी अत्राम, दीपा नक्षणे, वंदना राय, प्रीती कोटपल्लीवार, संगीता कर्णेवार या सहा उमेदवार काँग्रेसच्या, तर सुनंदा देशमुख राकाँच्या आहेत. श्रद्धा तिवारी व पद्मा बैस तिवारी गटाच्या आहेत.

चिखलदऱ्यात राष्ट्रवादीचे तर पांढरकवडय़ात  काँग्रेसचे वर्चस्व  
नागपूर / प्रतिनिधी
विदर्भात रविवारी झालेल्या चिखलदरा आणि पांढरकवडा पालिकेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून चिखलदरा पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले असून पांढरकवडा  झालीनऊ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता हस्तगत केली आहे. काँग्रेसला ६ जागा, तर भाजप- शिवसेनेला एकही जागा मिळवता आली नाही. पांढरकवडा पालिकेत काँग्रेसने स्वबळावर निर्भेळ बहुमत मिळवले असून तेथे सेना-भाजप युतीचा पूर्ण सफाया झाला आहे.

शंकर बडे पुन्हा नगराध्यक्ष
नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गाकडे असून विद्यमान नगराध्यक्ष शंकर बडे हेच दुसऱ्यांदा नगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट संकेत निवडणूक यंत्रणा सांभाळणारे जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस नेते देवानंद पवार यांनी सांगितले.
अण्णासाहेब पारवेकर वगळता राकाँतर्फे निवडणूक प्रचारात एकही नेता आला नव्हता, कारण काँग्रेससोबत  युती त्यांना नको होती, अशी चर्चा आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो