गडकरी आणखी गोत्यात!
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> गडकरी आणखी गोत्यात!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गडकरी आणखी गोत्यात! Bookmark and Share Print E-mail

विरोधकांना आयते कोलीत
* स्वामी विवेकानंद-दाऊद यांची तुलना केल्याने वादात
* भ्रष्टाचाराच्या आरोपांवर महेश जेठमलानींचा राजीनामा

विशेष प्रतिनिधी ,नवी दिल्ली
स्वामी विवेकानंद यांची अंडरवल्र्ड माफिया दाऊद इब्राहिमशी तुलना करून आधीच भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरले गेलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एक नवे संकट ओढवून घेतले आहे. स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा बुद्धय़ांक सारखाच असेल, पण विवेकानंदांनी आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग राष्ट्र निर्माणासाठी केला तर दाऊद गुन्हेगारीकडे वळला. असे भोपाळमध्ये एका समारंभात गडकरींनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात भडका उडाला.
‘मानसशास्त्राच्या भाषेत, वैज्ञानिक भाषेत बोलायचे झाले तर विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा बुद्धय़ांक सारखाच होता. पण एका व्यक्तीने गुन्हेगारीच्या क्षेत्रात आपल्या पूर्ण बुद्धिमत्तेचा वापर करून शहेनशहा बनली, तर दुसऱ्या व्यक्तीने समाजासाठी व देशासाठी तत्त्वचिंतन करून आपले जीवन वाहून घेतले,’ असे भोपाळमध्ये आयोजित ओजस्विनी समारंभात बोलताना गडकरी म्हणाले. या विधानाने गडकरींच्या विरोधकांना आयते कोलीत सापडले. भाजपच्या ‘संस्कृती’चे गडकरी हे उत्कृष्ट उदाहरण आहेत. स्वामी विवेकानंद यांची दाऊदशी तुलना करण्यापेक्षा भारताच्या सर्वश्रेष्ठ बुद्धिजीवीचा मोठा अपमान आणखी काय होऊ शकतो, असा सवाल केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री मनीष तिवारी यांनी केला. गडकरींची तुलना कसाबशी केली तर भाजपला कसे वाटेल, असा सवाल जगदंबिका पाल यांनी केला.
विवेकानंद आणि दाऊद यांची आपण कोणतीही तुलना केली नाही. एखाद्या व्यक्तीने आपल्या बुद्धीचा योग्य उपयोग केला तर तो विवेकानंद होतो किंवा गैरवापर केल्यास दाऊद होऊ शकतो, असे आपण बोललो होतो. आपल्या विधानाचा विपर्यास करून ते चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले, अशा शब्दात गडकरी यांनी खंडन केले.    
विदर्भातील शेतकऱ्यांची जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून टीकेचे लक्ष्य बनलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे आता आपल्या ‘बडबडी’मुळे गोत्यात आले आहेत. मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे बोलताना ‘स्वामी विवेकानंद आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम यांचा बुद्धय़ांक सारखाच असेल..’ असे वक्तव्य करून गडकरींनी स्वत:वर नवे अरिष्ट ओढवून घेतले. तर दुसरीकडे, गडकरींवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचे प्रतिध्वनी आता भाजपमधूनही उठू लागले असून पक्षाचे अ‍ॅड. महेश जेठमलानी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिला.

भाजपची पंचाईत
मुंबई : भ्रष्टाचाराचे आरोप झालेले गडकरी यांच्या नेतृत्वाखालील समितीत काम करण्याची इच्छा नाही, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते राम जेठमलानी यांचे पुत्र महेश जेठमलानी यांनी सोमवारी राष्ट्रीय कार्यकारिणीतून राजीनामा दिला.  याटीकेमुळे पक्षाची भ्रष्टाचारविरोधी मोहीम थंडावली असून भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर काँग्रेसला घेरण्याचे मनसुबेही मावळत चालले आहेत.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो