राजकीय कार्यक्रमांसाठी केजरीवाल यांना आर्थिक मदत नाही - नारायण मूर्ती
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

राजकीय कार्यक्रमांसाठी केजरीवाल यांना आर्थिक मदत नाही - नारायण मूर्ती Bookmark and Share Print E-mail
महत्त्वाच्या बातम्या

alt

नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर २०१२
उद्योगपती टाटा यांच्यानंतर इंन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी आज अरविंद केजरीवाल यांना राजकीय कार्यक्रमांसाठी आर्थिक मदत देऊ केल्याचा इन्कार केला. तसेच दोन महिन्यांपूर्वी आलेल्या आर्थिक मदतीसाठीच्या विनंतीचाही त्यांनी इन्कार केला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या 'पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन'ला पाच वर्षांसाठी दरवर्षी २५ लाख रूपये देण्याचे आणि याच कालावधीसाठी माहितीच्या अधिकाराबाबत प्रसार करण्यासाठी 'टाटा सोशल वेल्फेअर ट्रस्ट' यांना हाताशी धरून दोन्ही कामांसाठी समान रक्कम देण्याचे २००८ मध्ये मूर्ती यांनी मान्य केले होते.
जेव्हा सप्टेंबर २०१२ मध्ये मला केजरीवाल आर्थिक मदतीसाठी भेटले, तेव्हा मी मदतीसाठी नकार दिला. तसेच, मी केजरीवाल यांचे कोणत्याही राजकीय कार्यक्रमांना आर्थिक मदत देऊ केलेली नाही, असं मूर्ती यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या टीममधून बाहेर पडल्यानंतर भ्रष्टाचाराविरूध्द लढण्यासाठी आणि व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत.
मी २००८ आणि २००९ सालासाठी २५ लाख, २०१० सालासाठी ३७ लाख आणि २०११ साठी २५ लाख आधीच देऊ केले आहेत. यापैकी २०१० साली दिलेले जादा १२ लाख रूपये हे माहितीच्या अधिकारासाठी ज्या व्यक्ती काम करत होत्या आणि त्यांच्या हत्या झाल्या त्यांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यासाठी आणि प्रवासखर्च म्हणून देण्यात आले होते.            
तसेच, केजरीवाल यांनी मे २०११ मध्ये मला पत्राद्वारे कळवले होते की, फाऊंडेशनचे प्रमुख कार्यालय हे जनलोकपाल विधेयक तयार करण्याच्या कामात व्यस्थ असून यावर्षी पुरस्कार दिले जाणार नाहीत. तसेच त्यांनी मला असेही विचारले होते की, हे २५ लाख रूपये जनलोकपाल तयार करण्यासाठी येत असलेल्या कार्यालयीन खर्चासाठी वापरले तर चालणार आहे का?, असंही मूर्ती म्हणाले. देशाला चांगले आणि परिणामकारक जन लोकपाल विधेयक मिळावे यांसाठी मी त्याला मान्यता दिल्याचं ते पुढे म्हणाले.

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो