भारतासमोर दहशतवादाची भीती कायम!
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

भारतासमोर दहशतवादाची भीती कायम! Bookmark and Share Print E-mail
महत्त्वाच्या बातम्या
  • इंटरपोलच्या अधिवेशनात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कडाडले
  • १९९३ स्फोटाच्या सूत्रधारांना पाकिस्तानमध्ये आश्रयस्थान

alt

पी.टी.आय., रोम
मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्यासह अनेक जबाबदार हस्तकांविरोधात ठोस पुरावे देऊनही त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्ताने आजवर यासंबंधात कोणतीही कारवाई केली नाही, याकडे बोट दाखवत गृहमंत्री  सुशीलकुमार शिंदे यांनी भारतासमोर दहशतवादाची भीती कायम असल्याचे रोममध्ये सुरू असलेल्या इंटरपोलच्या वार्षिक अधिवेशनात स्पष्ट केले.
भारताला विविध आघाडय़ांवर दहशतवादापासून धोका असून, विशेषकरून सीमेपलिकडील दहशतवादाचा सामना करावा लागत आहे.  संपूर्ण दक्षिण आशियामध्येच दहशतवादाचा हुकमी शस्त्र म्हणून वापर केला जात आहे.  आजवर पाकिस्तानसोबत १९९३च्या स्फोटांतील सूत्रधारांबाबत विविध चर्चा झाल्या तसेच तेथे आश्रय घेतलेल्या हल्ल्याच्या हस्तकांबाबत विविध पुरावे सादर करण्यात आले, तरीही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.   या स्फोटांचे भारतीय नागरिक असलेले ‘मास्टर माइंड’ पाकिस्तानात राहत असल्याचे सर्वज्ञात आहे,  इंटरपोलने देखील  त्यांच्याविरोधात नोटिस काढली आहे, मात्र त्यांना पकडण्यात यश आलेले नाही.  साधी कार्यपद्धती आणि कमी क्षमतेच्या अस्त्रांनी भारतामध्ये मोठा कोलाहल माजविता येतो, हे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांनी दाखवून दिले आहे.  या हल्ल्यांमुळे  मोठय़ा प्रमाणावर जीवीत आणि वीत्तहानी झाली आहे.  भीती निर्माण करून आमचे रोजचे जगणे बिघडवून टाकण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न राहिला आहे. मात्र सुदैवाने भारतीय समाजाने दहशतवाद्यांनी निर्माण केलेल्या भीतीला भीक न घालता कायम त्या परिस्थितीचा निकराने सामना केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सहकार्याची गरज
मुंबईवर  झालेला १९९३ आणि  २००८चा हल्ला, अमेरिकेवर झालेला २००१ सालचा हल्ला यांसारख्या घटना टाळायच्या असतील , तर तपास यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा यांच्यामध्ये सहकार्याची आवश्यकता आहे.  दहशतवादी घटकांवर  कठोर कारवाईसाठी भारत सरकार कटिबद्ध असून योग्य परिणामांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची तीव्र गरज असल्याचे शिंदे म्हणाले.   इंटरपोलने ‘रेड कॉर्नर नोटिस’ बजावलेली दहशतवाद्यांची १३८ प्रकर णे भारतात अद्याप प्रलंबित आहेत. या दहशतवाद्यांनी भारतातून पोबारा करून इतर राष्ट्रांमध्ये आश्रय मिळविला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.   
काय अपेक्षित?
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी विविध देशांच्या सीमा आणि तेथील कायद्यांनुसार  कारवाई करावी लागते. यामध्ये भरपूर वेळेचा अपव्यय होतो आणि तपासामध्ये अडचणी येऊ शकतात.  इंटरपोलने या अडथळ्यांना दूर करणारी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे.  दहशतवादासंबंधात चालणाऱ्या खटल्यांबाबतच्या माहिती आणि तपासातील दुवे पारदर्शी करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.  दहशतवाद्यांना पकडण्यासाठी, शोधासाठी, हस्तांतरणासाठी, पुरावे उभारण्यासाठी योग्य यंत्रणा उभारण्याची गरजही शिंदे यांनी व्यक्त केली.  

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो