समान लेखा संहिता लागू करण्यास काही विद्यापीठांचा नकार
मुखपृष्ठ >> केजी टू कॉलेज >> समान लेखा संहिता लागू करण्यास काही विद्यापीठांचा नकार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

समान लेखा संहिता लागू करण्यास काही विद्यापीठांचा नकार Bookmark and Share Print E-mail

शासन-विद्यापीठांत संघर्षांची चिन्हे
न.मा.जोशी, यवतमाळ, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
राज्यातील सर्व अकृषक विद्यापीठात समान लेखा संहिता लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी अघ्र्यापेक्षा जास्त विद्यापीठांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास नकारघंटाच वाजवली आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने असा अधिकारच राज्य शासनाला नसल्याची भूमिका घेतली आहे.
लेख्यासंबंधीची तत्वे जरी समान असली तरी विविध अकृषक विद्यापीठात भिन्न स्वरूपाची कार्यपद्धती अवलंबण्यात येते म्हणून लेख्यासंबंधीची एकच समान स्वरूपाची कार्यपद्धती असावी, या दृष्टीने राज्यातील अकरा अकृषक विद्यापीठातील सर्व वित्त व लेखाअघिकाऱ्यांची बठक उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आयोजित करून व विद्यापीठांचे अभिप्रांय आणि सूचना लक्षात घेऊन समान लेखा संहितेचे प्रारूप तयार केले.
या प्रारूपास शासन आणि वित्त विभागाची  मान्यता मिळवली. दिनांक एक एप्रिल २०१२ पासून ही समान लेखा संहिता राज्यातील सर्व अकृषक विद्यापीठात लागू करण्याचा शासन निर्णय २७ मार्च २०१२ ला निर्गमित करण्यात आला.मात्र अघ्र्यापेक्षा जास्त विद्यापीठांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.  
लेख्यासंबंधीची एकच समान स्वरूपाची कार्यपद्धती असावी आणि त्यात स्पष्टता व पारदर्शीता असावी, विद्यापीठातील कर्मचारी व प्राघिकरणांवर जबाबदारी सुनिश्चित करणे हा ही या समान लेखा संहिता लागू करण्याचा उड्ढेश असल्याचे शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रघान सचिव संजय कुमार यांनी म्हटले आहे.    

स्वायत्तता महत्त्वाची ?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ या विद्यापीठांनी शासन निर्णयाप्रमाणे लेखा संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. मात्र, अन्य विद्यापीठांनी अजूनही समान लेखासंहिता लागू केली नाही. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने समान लेखा संहिता लागू करण्याच्या शासनाच्या निर्णयालाच आव्हान दिले आहे. कोणत्या कायद्यांतर्गत शासन असा आदेश देते, असा प्रश्न व्यवस्थापन परिषदेने उच्च व तंत्र शिक्षण विभागाला विचारला आहे.
गंमत अशी की कोणत्या कायद्यांतर्गत शासन असा आदेश देउ शकत नाही, असा उलट प्रश्न सरकारने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला विचारला आहे. समान लेखा संहिता लागू करण्याचा शासनाचा निर्णय आणि काही  विद्यापीठांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास वाजवलेली नकारघंटा यामुळे शासन  आणि काही  विद्यापीठे यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
उल्लेखनीय म्हणजे राज्यातील सर्व अकृषक विद्यापीठांसाठी एकच महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ लागू आहे तेव्हा राज्यातील सर्व अकृषक विद्यापीठासाठी एकच समान लेखा संहिता का असू नये ? असा राज्य शासनाचा  युक्तिवाद आहे तर काही  विद्यापीठांनी स्वायत्ततेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो