फोक्सवॅगनही जुन्या कार खरेदी-विक्री व्यवसायात
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता >> फोक्सवॅगनही जुन्या कार खरेदी-विक्री व्यवसायात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

फोक्सवॅगनही जुन्या कार खरेदी-विक्री व्यवसायात Bookmark and Share Print E-mail

व्यापार प्रतिनिधी

मुंबई
आलिशान मोटारी निर्मितीसाठी नावाजलेले नाव असलेल्या फोक्सवॅगन या मूळच्या जर्मन कार कंपनीनेही आता भारतीय वाहन पुर्नखरेदी बाजारात शिरकाव केला आहे. कंपनीच्या ‘दास वेल्ट ऑटो’ या दालनात विविध कंपन्यांच्या जुन्या गाडय़ा उपलब्ध असतील. कंपनीचे प्रवासी कार विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद सक्सेना यांनी मुंबईतील या दालनाचे मंगळवारी उद्घाटन केले. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी नवा व्यवसाय २५ टक्के हिस्सा राखेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. १५ विक्री केंद्रासह कंपनीने या व्यवसायास सुरुवात केली असून २०१२ अखेपर्यंत आणखी ६ दालने सुरू केली जातील, अशी माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली.
जानेवारी २०१२ मध्ये नवी दिल्ली येथे भरलेल्या ऑटो शोमध्येच कंपनीने या क्षेत्रात उतरण्याचा मानस जाहीर केला होता. पोलो, व्हेन्टो, जेट्टा, पॅसट, टॉरेग आणि फॅटनसारखी जुनी वाहने भारतात विकणाऱ्या फोक्सव्ॉगनची वाहनेही या दालनांमध्ये असतील.    

भारतीय वाहन पुर्नखरेदी-विक्री (प्रि-ओन्ड अथवा युजडय़ कार) बाजारपेठ सध्या ६०,००० कोटी रुपयांची असून त्यात तूर्त महिंद्राच्या ‘फर्स्ट चॉईस’ची मक्तेदारी आहे.
मारुती सुझुकीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर जगदीश खट्टर हेही ‘कार नेशन’मार्फत या व्यवसायात उतरले होते. स्वत: मारुतीही २००० च्या सुमारास या क्षेत्रात आपल्या ‘ट्रू व्हॅल्यू’ दालनांद्वारे या व्यवसायात उतरली होती.
देशातील वाहन पुर्नखरेदी-विक्री व्यवसाय हा वार्षिक १२ ते १४ टक्क्याने वाढत असून येत्या पाच वर्षांत तो १८ टक्क्यांपर्यंत जाईल, असा आशावाद या क्षेत्राकडून व्यक्त करण्यात येतो.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो