अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)
मुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध) Bookmark and Share Print E-mail

चैतन्य प्रेम, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
माणसाला शाश्वताची आणि पूर्णत्वाची ओढ असते आणि शाश्वत नेमकं काय, याबाबत तसेच खरी पूर्ती म्हणजे काय, याबाबत गफलत असल्याने माणूस जे अशाश्वत आहे आणि जे अपूर्ण आहे त्याच्याच प्राप्तीसाठी, जपणुकीसाठी धडपडत राहातो.

पूर्ण जीवन निघून जातं आणि अपूर्त इच्छा, वासनांची रुखरुख चित्तात साठवतच माणूस अखेरचा श्वास घेतो. मग शाश्वत काय आहे? खरा पूर्ण कोण आहे? सर्वच धर्म सांगतात, परमात्मा हाच परमसत्य, परमपूर्ण आणि शाश्वत आहे. त्याला परब्रह्म म्हणा, ईश्वर म्हणा, परमेश्वर म्हणा, गॉड म्हणा, अल्लाह म्हणा. जो परम आहे तो एकच असला पाहिजे. त्याला नाव तुम्ही काहीही द्या. तेव्हा त्या परमात्म्याची प्राप्ती, त्या परमात्म्याशी ऐक्य साधणं हेच मानवी जन्माचं ध्येय आहे, असं कबीरांसकट सर्वच संत आणि सर्वच धर्म सांगतात. आता इथे दोन प्रश्न निर्माण होतात आणि आपल्या पुढील विवेचनाच्या प्रारंभीच त्यांचा विचार फार आवश्यक आहे. आपण या सदरातदेखील वारंवार वाचलं की परमात्मप्राप्ती, मुक्ती, मोक्ष हेच मानवी जन्माचं मुख्य ध्येय आहे. तर हा परमात्मा आहे तरी कोण आणि परमात्म्याची प्राप्ती, मुक्ती, मोक्ष याचा नेमका अर्थ काय? आता आधीच म्हटल्याप्रमाणे जो परम आहे तो एकच असला पाहिजे आणि त्याचा प्रत्यय सर्वच धर्माच्या ग्रंथातून येतो. परमात्मा हाच सर्व चराचरात भरून आहे, तोच सृष्टीचा नियंता आहे, त्याच्याच शक्तीने सृष्टीची घडामोड सुरू आहे, असं सर्वच धर्म सांगतात. ‘बायबल’मध्ये अर्थात नव्या करारात म्हंटलं आहे की, “In  the beginning was the word, and the word was with the God, and the word was God. All things were made by him; and without him was not anything made that was made. In him was life; and the life was the light of men.’’(john 1 : 1-4)  याचा अर्थ असा की, प्रारंभी शब्द (अर्थात नाम) होता. शब्द देवाबरोबर होता (नव्हे) देवच शब्द होता. समस्त वस्तुमात्र त्याच्यापासूनच निर्माण झाले. त्याच्याशिवाय काहीच उत्पन्न झाले नाही. (अर्थात तो जिच्यात नाही अशी वस्तूच जगात नाही) त्याच्यात जीवन (अर्थात चैतन्य) होते आणि ते जीवन मानवाकरिता प्रकाश होते (अर्थात त्या चैतन्यामुळेच समस्त जड-चेतन, दृश्य-अदृश्य, सजीव-निर्जीव सृष्टी ‘आहे’पणात अर्थात अस्तित्वात आली त्यातही मानवी जन्म हा या सृष्टीला प्रकाशवत ठरला. जिथून सर्व चराचर उत्पन्न झालं त्या प्रभूपाशी नेणारा प्रकाश! मानवी जन्म जर ज्ञानाच्या प्रकाशाने उजळला तर तोच प्रभूपर्यंत नेणारा मार्ग ठरतो!) हिंदूंचे वेदही सांगतात की सृष्टीच्या आरंभी काहीच नव्हतं. केवळ ‘ते’च तत्त्व होतं. त्यापेक्षा वेगळं किंवा दुसरं काहीच नव्हतं. (तत् एकम् तस्मात् ह अन्यत् न पर: किमचन आद्य) मग ओमकार प्रकटला. ईश्वर आणि ओमकार एकच होता. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो