व्यक्तिवेध : शंकरराव काळे
मुखपृष्ठ >> व्यक्तिवेध >> व्यक्तिवेध : शंकरराव काळे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

व्यक्तिवेध : शंकरराव काळे Bookmark and Share Print E-mail

बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

चतुरस्त्र आणि नेमस्त म्हणून ज्येष्ठ नेते शंकरराव काळे यांचे नगर जिल्ह्य़ात स्वतंत्र स्थान होते. उच्चशिक्षणाने त्यांच्यातील सजग नेता घडला.  सार्वजनिक जीवनात उणीपुरी पासष्ट वर्षे अग्रभागी राहून ते काळाच्या पडद्याआड गेले. कोपरगाव तालुक्यातील छोटय़ाशा गावात प्रतिकूल परिस्थितीत शंकरराव काळे यांनी जिद्दीने उच्च शिक्षण पूर्ण केले.  १९४८ मध्ये अभियांत्रिकीतील पदवी घेतल्यानंतर त्या काळात त्यांना कुठल्याही सरकारी खात्यात मोठय़ा पगाराची व हुद्दय़ाची नोकरी मिळाली असती.

काही काळ त्यांनी ती केलीही, मात्र ते त्यात रमले नाहीत. सुधारणावादी विचारांची पक्की बैठक लाभल्याने डाव्या विचारसरणीकडे त्यांचा कल होता.  नोकरीला रामराम ठोकून त्यांनी जाणीवपूर्वक शेकापच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनाला सुरूवात केली. याच दरम्यान इतर काही ज्येष्ठांच्या सहकार्याने माहेगाव देशमुखच्या माळरानावर शंकरराव काळे यांनी कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे रोपटे लावले, या सहकारी उद्योगसमूहामुळे संपूर्ण परिसराचा कायापालट झाला. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाणांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या वाटेने नवा राजकीय प्रवास सुरू केला. राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज्यव्यवस्था अस्तित्वात आल्यानंतर नगरच्या जिल्हा पषिदेचे पहिले अध्यक्ष म्हणून सलग दहा वर्षे त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा पाया रचला. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हीच त्यांच्या राजकारणाची पायाभरणी ठरली. या जोरावर त्यांनी स्वत:चा कोपरगाव तालुका सोडून पारनेरमधून विधानसभेत प्रवेश केला. पुलोदच्या मंत्रिमंडळात त्यांना शिक्षण व सहकार या त्यांच्या आवडीच्या खात्यांचे राज्यमंत्रिपद मिळाले होते. रयत शिक्षण संस्थेच्या कार्याला वाहून घेताना दीर्घ काळ त्यांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषवले. राजकीय जीवनात त्यांनी मोठा संघर्षही केला. अनेक चढउतार, पराभवही लीलया पचवले. आपलाच तालुका आपल्याला स्वीकारत नाही याची खंत त्यांना होती, मात्र १९९० मध्ये त्यांना लोकसभेत पाठवून कोपरगावकरांनी ही खंतही दूर केली. यशवंतराव चव्हाणांना महाराष्ट्र ‘साहेब’ म्हणून ओळखतो, ते यशवंतराव मात्र शंकररावांचा नेहमी ‘साहेब’ म्हणून उल्लेख करीत. बहुधा त्यामुळेच त्यांचे ‘काळे साहेब’ हे नाव रूढ झाले असावे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो