ट्रेक डायरी
मुखपृष्ठ >> Trek इट >> ट्रेक डायरी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ट्रेक डायरी Bookmark and Share Print E-mail

बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
चला, ताडोबाला!

चंद्रपूर जिल्हय़ातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे एक अग्रगण्य जंगल मानले जाते. वाघांशिवाय इथे बिबटय़ा, अस्वल, गवे, रानकुत्री, सांबर, चितळ असे अनेक प्राणी इथे दिसतात. ताडोबाच्या तलावात मगरी आहेत. या जंगलात स्वर्गीय नर्तक, नवरंग आदी दुर्मिळ पक्षीही दिसतात. साग, ऐन, बिजा, धावडा, हैदू, तेंदू आदी वनस्पती इथले वैशिष्टय़ आहे. अशा या ताडोबाच्या सफारीचे ‘विस्तार’ संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.  अधिक  माहितीसाठी ८४५४८४३६८४ किंवा ९९३०५६१६६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
लक्षद्वीप दौरा
कल्पविहार अ‍ॅडव्हेंचर्स या गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने लक्षद्वीप या बेटसमूहावर ३ मार्च ते १० मार्च या कालावधीत दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आह़े  यात सहभागी होण्यासाठी १५ नोव्हेंबपर्यंत नोंदणी करता येणार आह़े  नोंदणीसाठी संपर्क - ९८२०६८४७२३
मानस राष्ट्रीय उद्यान
हिमालयाच्या पायथ्यालगत आसाममध्ये असलेल्या मानस राष्ट्रीय उद्यान सफारीचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान आयोजन केले आहे. भूतानशी संलग्न असलेल्या या जंगलातून मानस नदीचा प्रवाह वाहतो. या जंगलात हत्ती, वाघ, बिबटय़ा आदी सस्तन प्राण्यांच्या ५५ प्रजाती आढळतात. बंगाल तणमोर, थोरला धनेश आदी पक्ष्यांचे दर्शन घडते. फुलपाखरे आणि ऑर्किडसाठीही हे मानस सरोवर प्रसिद्ध आहे. अधिक माहितीसाठी This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it   या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.
गिर्यारोहक स्टीव स्वेन्सन यांची मुलाखत
द हिमालयन क्लब संस्थेच्या मुंबई विभागातर्फे बुधवारी ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता दादर माटुंगा कल्चर सेंटरमध्ये  एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अमेरिकन गिर्यारोहक स्टीव स्वेन्सन यांची मुलाखती होणार आहे. संध्याकाळी सहा ते साडे सहा या वेळेत नावनोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पावणे सात ते पावणे आठ यावेळेत  पुरस्कारप्राप्त लघुपट दाखविण्यात येणार आहे. रात्री आठ ते नऊ यावेळेत स्टीव स्वेन्सन यांची मुलाखत हरीश कपाडिया घेणार आहेत. स्टीव स्वेन्सन आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी २९११ मध्ये  जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सासेर कांगरी-२ हे (७,५१८ मीटर उंच) शिखरावर  यशस्वी चढाई केली होती.  त्यांनी केलेल्या या चढाईला द हिमालयन जर्नल ने एका तपातील सवरेत्कृष्ट आरोहण म्हणून गौरवले आहे.
या शिखर चढाईच्या लघुपटाला दी पायोलेट दी ओर हा फ्रान्समधील गिर्यारोहण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान एप्रिल महिन्यात बहाल करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी राजन महाजन यांच्याशी  ९८३३४८५४५६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कोकण दर्शन
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या २४ नोव्हेंबर रोजी कोकण अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीत वेळास येथील कासव संवर्धन, बाणकोट, फत्तेगड, गोवा, कणकदुर्ग किल्ला, आंजर्ले येथील गणपती मंदिर, हर्णे बंदर आणि सुवर्णदुर्ग आदी ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.  
भरतपूर सफर
‘निसर्ग सोबती’ संस्थेच्या वतीने १३ ते १८ जानेवारी २०१३ या कालावधीत राजस्थानमधील भरतपूर पक्षी अभयारण्य सहलीचे आयोजन केले आहे. भरतपूर हे येथील महाराजांचे मूळचे शिकारीचे राखीव जंगल होते. पुढे त्यास १९५६ मध्ये पक्षी अभयारण्याचा दर्जा देत त्याचे ‘केवलोदेव घाना पक्षी अभयारण्य’ असे नाव ठेवण्यात आले. या अभयारण्यास जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. तब्बल २९ चौरस किमी. क्षेत्रफळात पसरलेल्या या अभयारण्यात कान्डेसर, काळ्या मानेचा करकोचा, पानकावळे, सर्पपक्षी, मराल बदक, बगळे असे साडेतीनशेपेक्षा अधिक प्रजातीचे लाखो पक्षी हिवाळ्यात वास्तव्यास येतात. तेच पाहण्यासाठी ‘निसर्ग सोबती’ ने या सफारीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो