मालमत्ताकरप्रणालीचे भूत पुन्हा एकदा बाटलीबंद होणार?
मुखपृष्ठ >> ठाणे वृत्तान्त >> मालमत्ताकरप्रणालीचे भूत पुन्हा एकदा बाटलीबंद होणार?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मालमत्ताकरप्रणालीचे भूत पुन्हा एकदा बाटलीबंद होणार? Bookmark and Share Print E-mail

ठाणे / प्रतिनिधी - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

ठाणे महापालिकेचे आयुक्त आर.ए.राजीव यांच्या आग्रहामुळे भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता करप्रणालीचे भूत पुन्हा एकदा बाटलीबाहेर निघेल अशी भीती ठाणेकरांमधून व्यक्त होऊ लागली असतानाच या नव्या करप्रणालीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना कोणताही त्रास देण्याचा उद्देश नाही, अशी स्पष्ट भूमिका महापालिका प्रशासनाने आता घेतली आहे. ही नवी करप्रणाली शहरात लागू करायची नाही, असा निर्णय यापूर्वीच ठाणे महापालिकेच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला आहे. हा निर्णय आयुक्त राजीव यांनीही स्वीकारला आहे, अशी माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नव्या करप्रणालीचे भूत पुन्हा एकदा बाटलीबंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि आर.ए.राजीव यांच्यातील वादाने आता टोक गाठले असून या वादातून भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीवरुन नव्याने चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही करप्रणाली ठाण्यात राबवायची नाही, असा निर्णय महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला आहे. यासंबंधी एक ठरावही करण्यात आला आहे. हा ठराव विखंडीत करावा, असे पत्र आयुक्त राजीव यांनी राज्य सरकारला पाठविले असल्याचा धक्कादायक आरोप आमदार सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना केला.   केवळ राजीव यांच्या आग्रहामुळे ही प्रणाली ठाणेकरांच्या माथ्यावर मारली जात आहे, असा आरोपही सरनाईक यांनी केला.  दरम्यान याप्रकरणी गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत असून ठाणेकरांना कोणताही त्रास देण्याचा हेतू नाही, असा खुलासा महापालिका प्रशासनाने केला आहे. राज्यातील सर्व महापालिकांनी मालमत्ताकराची नवी प्रणाली लागू करावी, असा अधिनियम राज्य सरकारने जून २०१० मध्ये पारित केला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाविषयी शासनाकडून मार्गदर्शन मिळावे, यासाठी हे पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहिती संदीप माळवी यांनी दिली. नवी करप्रणाली राबवायची नाही असे ठरल्याने महापालिकेच्यावार्षिक उत्पन्नात ३२ कोटी रुपयांची तूट येईल, असे प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे महासभेचा निर्णय आयुक्तांना मान्य आहे, हे स्पष्ट आहे, असेही माळवी यांनी स्पष्ट केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो