मनमाड नगराध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ
मुखपृष्ठ >> उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त >> मनमाड नगराध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मनमाड नगराध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ Bookmark and Share Print E-mail

राजाभाऊ पगारे विरुद्ध संतोष बळीद अशी लढत
मनमाड
नगराध्यक्षपदासाठी पालिकेतील सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे तर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख तथा पालिकेतील गटनेते संतोष बळीद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नऊ नोव्हेंबर रोजी निवडणूक अटळ ठरली आहे.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार पगारे यांनी आ. पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत सोमवारी अर्ज दाखल केला. तर  बळीद यांनी शिवसेना नगरसेवक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत अर्ज दाखल केला. पगारे यांनी दोन, तर बळीद यांनी एक असे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मागील वर्षी नगरपालिकेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी  आघाडीच्या वतीनेअपक्ष राजेंद्र अहिरे यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. त्यांचा दहा महिन्यांचा कार्यकाल संपल्यानंतर आवर्तन पद्धतीनुसार मागील सप्ताहात त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या. सत्तारूढ आघाडीतर्फे राजेंद्र पगारे, गणेश धात्रक, बबलूभाई पाटील हे नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होते. पालिकेतील सत्तारूढ आघाडीतर्फे अखेर नगराध्यक्षपदासाठी पगारे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पालिकेतील विरोधक शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख तथा पालिकेतील गटनेते संतोष बळीद यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. नगरसेवक प्रवीण नाईक व अमिन पटेल हे त्यांचे सूचक आणि अनुमोदक आहेत. साहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी संजय केदार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जाची छाननी होऊन तीनही उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरले. अर्ज माघारीची मुदत आठ नोव्हेंबर आहे. तर, नऊ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. शहराची सध्याची परिस्थिती, विविध समस्या आणि विकासकामे ही परिस्थिती हाताळण्यासाठी अनुभवी उमेदवाराची गरज असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब  करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो