सोलापुरात पालिका निवडणुकीच्या वादातून पुन्हा तरुणावर हल्ला
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त >> सोलापुरात पालिका निवडणुकीच्या वादातून पुन्हा तरुणावर हल्ला
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सोलापुरात पालिका निवडणुकीच्या वादातून पुन्हा तरुणावर हल्ला Bookmark and Share Print E-mail

सोलापूर / प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीतील प्रचाराचा राग मनात धरून पत्रा तालीम भागात राष्ट्रवादी व भाजपच्या समर्थकांमध्ये झालेल्या दंगलीनंतर पुन्हा याच कारणावरून भाजपच्या एका समर्थकावर हल्ला करण्यात आला. बाळीवेशीत घडलेल्या या घटनेप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांनी राष्ट्रवादीच्या बारा समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक पद्माकर ऊर्फ नाना काळे व त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे बिज्जू प्रधाने यांच्या गटात  सोमवारी पहाटे तुफानी हाणामारी झाली होती. यात एकमेकांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा याच कारणावरून बाळीवेशीत प्रधाने यांच्या समर्थकांपैकी गणेश जगदीश कोरे (वय २९, रा. पश्चिम मंगळवार पेठ, बाळीवेस) याच्यावर हल्ला करण्यात आला. कोरे हा बाळीवेशीत बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरसमोर आपल्या मित्रांसोबत बोलत थांबला असता पद्माकर काळे यांच्या गटाचे पिंटू इरकशेट्टी, योगेश काकडे, धनराज शिंदे, संदीप इलामल्ले, अभिजित कांबळे आदी बारा जणांनी कोरे यास गाठले. या सर्वानी बिज्जू प्रधानेच्या ठावठिकाणा विचारला असता त्याने माहिती न दिल्याने त्याच्यावर हल्ला केला. फायबर पाइप व हॉकी स्टिकने झालेल्या या हल्ल्यात कोरे हा गंभीर जखमी झाला.
जबरी चोरीचे प्रकार
अक्कलकोट रस्त्यावर विनायक नगराजवळ गंगम्मा सिद्धाराम सोलापुरे (वय २७) ही पहाटे घराजवळील एका शेतात प्रातर्विधीसाठी गेली असता एका  मोटारसायकलस्वाराने तिला ढकलून खाली पाडले व पोटावर पाय ठेऊन तिच्या गळ्यातील २२ हजारांची सोनसाखळी बळजबरीने चोरून नेली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.
ऊर्मिला सुरेश घुगे (वय ४४, रा. विनायक रेसिडेन्सी, उपलप मंगल कार्यालयाजवळ, मोदीखाना) ही महिला दिवाळीनिमित्त बाजार खरेदीसाठी नवी पेठेत जाऊन ऑटोरिक्षातून घराकडे परत येत असताना चोरटय़ांनी वाटमारी करून तिच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे गंठण बळजबरीने लंपास केले. ऊर्मिला घुगे ही रिक्षात बसून घराकडे परत येत असताना मोदीखान्याजवळील सज्जाद पेट्रोल पंपाजवळ वळणावर रिक्षाचालकाने वेग कमी केला. तेव्हा पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरटय़ांनी ही वाटमारी केली. सदर बझार पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो