सोलापूर जिल्ह्य़ात ऊसदर प्रश्नाचा गुंता कायम
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त >> सोलापूर जिल्ह्य़ात ऊसदर प्रश्नाचा गुंता कायम
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सोलापूर जिल्ह्य़ात ऊसदर प्रश्नाचा गुंता कायम Bookmark and Share Print E-mail

शेतकरी संघटनांचे आंदोलन चिघळणार?
सोलापूर / प्रतिनिधी - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

संपूर्ण राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदाच्या गळीत हंगामात २१०० रुपयांचा पहिला ऊसदर हप्ता साखर कारखानदारांनी एकत्र येऊन जाहीर केला असला तरी त्यास शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्य़ात ऊसदर प्रश्नावरून चाललेले शेतकरी संघटनांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असताना ऊसदर प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन हाती घेतले आहे. साखर कारखान्यांकडे गाळपासाठी जाणाऱ्या ऊसवाहतुकीच्या गाडय़ा अडवून चाकांची हवा सोडण्याचे कृत्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते करीत आहेत. या आंदोलनामुळे जिल्ह्य़ात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना ऊसदर प्रश्नावरील आंदोलन वरचेवर व्यापक होत चालल्याच्या पाश्र्वभूमीवर अखेर साखर कारखानदारांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकत्र येऊन उसाला २१०० रुपयांचा पहिला हप्ता जाहीर केला. याकामी माढय़ाच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे, त्यांचे बंधू तथा विठ्ठल शुगर कारखान्याचे अध्यक्ष संजय शिंदे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल, माजी आमदार सुधाकर परिचारक, मोहोळचे राजन पाटील, सोलापूरच्या सिध्देश्श्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, मोहोळच्या टाकळी सिकंदरच्या भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक आदी मंडळी उपस्थित होती.
सध्या बाजारपेठेत साखरेचे किरकोळ दर ३६०० रुपये क्विंटल असले तरी प्रत्यक्षात साखरेचा ठोकदर ३२०० रुपये इतका आहे. यात १० टक्के लेव्ही गेल्यास प्रत्यक्षात सरासरी २९००रुपये भाव हाती पडतो.
त्यामुळे लेव्ही साखरेचे बंधन उठवावे, तसेच साखर नियंत्रणमुक्त करावी, मळी निर्यातीला परवानगी द्यावी अशा मागण्या आमदार बबनराव शिंदे यांनी या वेळी केल्या. शेकापचे माजी आमदार भाई एस. एम. पाटील यांनीही स्वदेशी साखर उद्योगावरील सर्व कर माफ करावेत, अशी मागणी केली.
तथापि, साखर कारखानदारांनी जाहीर केलेला २१०० रुपयांचा पहिला हप्ता शेतकरी संघटनांनी धुडकावून लावला आहे. शेतकरी संघटनांच्याविरोधात स्वहित जपण्यासाठी सर्व साखर कारखानदार आपापसातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येतात, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदुभाऊ खोत यांनी केली.
हा दर आम्हाला मान्य नाही. या प्रश्नावर शासनानेच ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करताना यासंदर्भात सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्यावर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो