कुकडीचे आजपासून आवर्तन
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> कुकडीचे आजपासून आवर्तन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कुकडीचे आजपासून आवर्तन Bookmark and Share Print E-mail

साडेपाच टीएमसी पाणी, ७२ तलाव भरणार
कर्जत, पारनेर/वार्ताहर
जिल्ह्य़ातील ७२ तलावांत कुकडीचे पाणी सोडण्याचा निर्णय आज मुंबई येथे झालेल्या कुकडी कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार उद्या (बुधवार) हे आवर्तन सोडण्यात येणार असून पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व जामखेड तालुक्यांतील तलावांत ५.६३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.
कुकडीच्या आवर्तनासंदर्भात आज मुंबई येथे झालेल्या बैठकीस विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे, पालकमंत्री बबनराव पाचपुते, पाटंबधारेमंत्री रामराजे निंबाळकर, आमदार राम शिंदे, आमदार विजय औटी, वल्लभ बेनके, अशोक पवार, धनश्याम शेलार यांच्यासह कुकडीचे सर्व अधिकारी उपस्थित होते. महत्वाची बैठक असूनही नगरचे जिल्हाधिकारी अनुपस्थित राहिल्याने समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्य़ातील पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व जामखेड तालुक्यांत दुष्काळी गंभीर चित्र आहे. खरिपापाठोपाठ रब्बीची पिकेही पाण्याअभावी जळू लागल्याने आजच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते. अखेर पाणी सोडण्याचा निर्णय झाला, अशी माहिती पालकमंत्री बबनराव पाचपुते व आमदार राम शिंदे यांनी दिली.
आज दुपारी पावणेपाच वाजता वळसे यांच्या दालनात ही बैठक झाली. सर्वानुमते टेल टू हेड म्हणजे कर्जतपासून पारनेरपर्यंत पोलीस बंदोबस्तात शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कर्जत तालुक्यातील सीना धरणावरील निमगांव गांगर्डासह २७ व जामखेड शहरासाठी चौंडी येथील कोल्हापूर बंधारा, श्रीगोंदे तालुक्यातील व पारनेर तालुक्यातील उर्वरीत पाझर व पिण्याचे पाण्याचे तलाव गरज पाहून भरण्याचा निर्णय झाला, असे आमदार शिंदे म्हणाले. हे आवर्तन किमान एक ते दीड महिना चालेल. कर्जत तालुक्यातील दूरगाव व थेरवडीसह कोपर्डी, चिलवडी, येसवडी, गंलाडवाडी व चौडीमुळे चापडगाव, दिघी यासह २७ तलावांत पाणी सोडावे, अशी मागणी आपण केली होती व ती मान्य करण्यात आली आहे, असे शिंदे म्हणाले.   यावेळी धरणात पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा कमी असल्याने सर्व शेतकऱ्यांनी पाणी वाया न घालवता काटकसरीने वापरावे, पाणी शिल्लक राहिले तर पुढील आवर्तनासाठी वापरता येईल, असे आवाहन जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी केले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो