वीज दरवाढीविरुद्ध १२ नोव्हेंबरला मेळावा
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त >> वीज दरवाढीविरुद्ध १२ नोव्हेंबरला मेळावा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वीज दरवाढीविरुद्ध १२ नोव्हेंबरला मेळावा Bookmark and Share Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
महावितरण कंपनीने ऑक्टोबरमध्ये कृषिपंपधारक शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांना प्रति युनिटमागे १ रुपये १० पैशाची जवळपास दरवाढ केली आहे. या दरवाढीविरोधी जागृती करण्यासाठी १२ नोव्हेंबरला सर्वपक्षीय शेतकऱ्यांचा मेळावा येथील शाहू मार्केट यार्डच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात प्रा. एन. डी. पाटील मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे कार्याध्यक्ष अशोक पाटील-किणीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. आर. के. पाटील, सखाराम चव्हाण, मारुती पाटील, बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.
 शासन, महावितरण व इरिगेशन फेडरेशन, ऊर्जामंत्री व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच शेतकरी प्रतिनिधी यांच्यात मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये  सवलतीच्या दराने वीज बिले स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले.
कोणत्याही कृषिपंपधारकाचा पोकळ थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित करणार नाही तसेच चालू वीज बिले ३० पैसे प्रतियुनिट व इंधन अधिभार व ९०० रुपये, ७०० रुपये अश्वशक्तीप्रमाणे सरकारी सवलतीच्या दराने वीज बिले भरून घेण्याचे कबूल केले होते. त्याप्रमाणे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्हय़ात वीज बिले वसुली चालू होती, पण महावितरण कंपनीने ऑक्टोबरमध्ये कृषिधारक शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांना जादा दराने म्हणजे ७२ पैसे प्रति युनिट व डिमांड चार्ज व इतर आकारणीसह जादा दराने वीज बिले पाठविली आहेत.
सहकारी पाणीपुरवठा संस्था व खासगी कृषिपंपधारक शेतकरी यांना ९५० रुपयांप्रमाणे प्रति हेक्टरी सरकारी पाणीपट्टी भरण्याबाबत इरिगेशन फेडरेशनला आवाहन केले आहे. याप्रमाणे पाणीपट्टी भरलेली आहे. तरीही पाटबंधारे खात्याने ज्यांनी हेक्टरी ९५० रुपये पाणीपट्टी भरलेली आहे त्यांच्या नावावर पोकळ थकबाकी, दंड आकारणी, इतर आकारण्या व २० टक्के लोकल फंडाच्या रकमा लादलेल्या आहेत.
या सर्व रक्कमा त्वरित रद्द कराव्यात तसेच बऱ्याच वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांच्या नावावर दंड पाणीपट्टी आकारणी तिपटीने करण्यात आली आहे, तीही ताबडतोब रद्द व्हावी व हेक्टरी ९५० रुपयांप्रमाणे  फक्त पाणीपट्टी येथून पुढे आकारावी, अशीही मागणी असल्याचे पाटील-किणीकर यांनी सांगितले.     

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो