भुकेने व्याकुळलेल्या प्रवाशांचा रेल्वेला वेठीस धरण्याचा प्रयत्न
मुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त >> भुकेने व्याकुळलेल्या प्रवाशांचा रेल्वेला वेठीस धरण्याचा प्रयत्न
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

भुकेने व्याकुळलेल्या प्रवाशांचा रेल्वेला वेठीस धरण्याचा प्रयत्न Bookmark and Share Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
दक्षिणेतील मुसळधार पावसामुळे रेल्वेने गाडय़ा नागपूरमार्गे वळविल्या असून त्यातील भुकेल्या प्रवाशांनी इतवारी रेल्वे स्थानकावर दगडफेक करीत गोंधळ घातला. सोमवारच्या घटनेने रेल्वे प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली.
दक्षिण भारतात विजयवाडा ते विशाखापट्टणम येथे मुसळधार पाऊस सुरू असून परिणामी रेल्वेने काही गाडय़ा नागपूरमार्गे वळविल्या. त्यामुळे येथील व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला. त्याचा फटका बिचाऱ्या प्रवाशांना बसला. हावडा-वास्को द गामा ही गाडी सोमवारी सकाळी कामठीला आली. पुढे गाडय़ा असल्याने तिला तेथेच थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे गाडीतील पाणीसाठा संपला. खाद्य पदार्थ आधीच संपले होते. त्यामुळे प्रवासी संतापले. अखेर सात तासानंतर ती निघाली. इतवारी रेल्वे स्थानकावर ती थांबली. तेथे तीन तास झाले तरी तिला सिग्नलच मिळाला नाही. येथेही आधीच खाद्य पदार्थ संपले होते. त्यातच काही गाडय़ा जात असल्याने प्रवाशांचा संयम सुटला. संतप्त प्रवाशांनी आधी हीच गाडी सोडा, असे म्हणत गोंधळ घातला. तिरुवेनल्ली-बिलासपूर ही गाडी तेथून जात होती. गाडीवर दगडफेक करून प्रवाशांनी गाडी थांबवली. रामटेक पॅसेंजरच्या इंजिनसमोर सिमेंटची फरशी ठेवण्याचा प्रयत्न काही प्रवाशांनी केला. त्या प्रयत्नात एका प्रवाशाचे बोट त्याखाली फसून तुटून पडले. त्याचा डावा हातही आधीच एका अपघातात कोपरापासून तुटला आहे.
प्रवाशांचा गोंधळ वाढलेला पाहून रेल्वे पोलिसांसह रेल्वे सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडी तेथे तैनात करावी लागली. अखेर दुपारी पावणेचार वाजता हावडा- वास्को द गामा गाडीला सिग्नल देऊन रवाना करण्यात आले. यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. इतवारी रेल्वे स्थानकावर अखेर बाहेरील विक्रेत्यांना बोलावून खाद्य पदार्थ विकण्यास सांगिण्यात आले.
रेल्वे प्रशासनाने सिकंदराबाद-गोहाटी, चेन्नई-हावडा, कन्याकुमारी-हावडा, यशवंतपूर-हावडा, व्हिल्लुपूरम- पुरुलिया, नांदेड-संबलपूर, यशवंतपूर-भागलपूर,  अलेप्पी-टाटानगर, यशवंतपूर-हटिया, धनबाद-अलेप्पी, हावडा-चेन्नई, हावडा-यशवंतपूर, चेन्नई-आसनसोल, बंगलोर-भुवनेश्वर, हावडा-हैद्राबाद, संत्रागाची-चेन्नई, हावडा-चेन्नई, हावडा-वास्को द गामा, दिब्रुगड-यशवंतपूर, पुरी-ओखा आदी गाडी नागपूरमार्गे वळविल्या आहेत.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो