‘आताच्या मुलींवरील संस्कारासाठी ‘भुलाबाई’ची गरज’
मुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त >> ‘आताच्या मुलींवरील संस्कारासाठी ‘भुलाबाई’ची गरज’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘आताच्या मुलींवरील संस्कारासाठी ‘भुलाबाई’ची गरज’ Bookmark and Share Print E-mail

गोंदिया/वार्ताहर
सध्याचे युग बदलत आहे. संगणकाच्या या युगात प्रत्येक नागरिक इतका व्यस्त झाला की, सार्वजनिक व सांस्कृतिक जीवनात तो आपल्या रुढी-परंपरा विसरत चालता आहे. या रुढी-परंपरा टिकवून ठेवणे काळाची गरज आहे. त्यामुळेच लहान मुलींवर चांगले संस्कार रुजविण्यासाठी भुलाबाईच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपच्या नगरसेविका भावना कदम यांनी केले.
त्या म्हणाल्या, त्या काळातील लहान मुलींचा आवडता कार्यक्रम म्हणजे भुलाबाईचे गीत. दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पाच दिवस हा उत्सव घरातील प्रत्येक लहान मुलींसाठी त्यांच्या आईकडून आयोजित करण्यात येत होता.
‘शंकर पार्वती’च्या मूर्तीची तात्पुरती प्रतिष्ठापना करून भुलाबाईची गाणी म्हटली जात होती. प्रत्येक गाण्यात शंकर आणि पार्वतीचे प्रेम, त्यांचा विश्वास व भक्ती दर्शविली जाते. त्यामुळे लहान मुलींवर लहानपणापासूनच चांगले संस्कार घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे हे कार्य या माध्यमातून करण्यात येत होते; परंतु आजकालच्या काळात सध्या ‘भुलाबाई’चे कार्यक्रम क्वचितच बघायला मिळतात, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे त्या म्हणाल्या.
तसेच त्या दरवर्षी ‘भुलाबाई’च्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन आपल्या घरी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला परिसरातील लहान मुलींना त्यांच्या आईना निमंत्रित करून परंपरेची आठवण कायम करून दिली जाते. जेणेकरून लहान मुलींना आपली संस्कृती, आपल्या रुढी-परंपरांची जाणीव राहावी. यातूनच त्यांच्यावर चांगले संस्कार घडून त्यांचे वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रमाणेच अन्य स्त्रियांनीदेखील ‘भुलाबाईच्या गाण्यांच्या’ कार्यक्रमांचे आयोजन करून भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याचे आवाहनही कदम यांनी यावेळी उपस्थितांना  केले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो