पालिका निवडणुकीत काँग्रेससोबत युती केल्याने राष्ट्रवादीचे पारवेकर एकाकी
मुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त >> पालिका निवडणुकीत काँग्रेससोबत युती केल्याने राष्ट्रवादीचे पारवेकर एकाकी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पालिका निवडणुकीत काँग्रेससोबत युती केल्याने राष्ट्रवादीचे पारवेकर एकाकी Bookmark and Share Print E-mail

यवतमाळ / वार्ताहर
पांढरकवडा नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेससोबत युती न करता राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच्या सर्व म्हणजे सतराच्या सतराही जागा लढवाव्यात, हा पक्षाचा निर्णय झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसचे पांढरकवडय़ातील नेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांनी काँग्रेससोबत युती  केल्याने राकॉं श्रेंष्ठींच्या नाराजीमुळे ते एकाकी पडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मिशन २०१४ लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विदर्भात वाढवण्याच्या आणि घडय़ाळ चिन्ह लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने काँग्रेससोबत युती न करता राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर नगरपालिकेच्या निवडणुका लढवाव्यात, असे मत राकॉ. नेते व अन्न व औषघ प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, आमदार संदीप बाजोरिया,  जिल्हा अघ्यक्ष सुरेश लोणकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह सर्व नेत्यांनी व्यक्त केले होते.
उमेदवार कमी निवडून आले तरी चालतील, पण घडय़ाळ चिन्ह लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने काँग्रेससोबत युती न करणेच योग्य ठरेल, असा नेत्यांचा सूर होता, मात्र माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांनी काँग्रेससोबत युती करून सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना फक्त चार जागा मागून समाघान मानले. काँग्रेसने तेरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा लढल्या. काँग्रेसने अकरा व राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या. कॉंग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे तरीही एखादे सभापतीपद आपल्या पक्षाला काँग्रेसने द्यावे, अशी राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांची इच्छा असणार आहे व काँग्रेससुघ्दा ती इच्छा पूर्ण करणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, पक्षाचा निर्णय झुगारून माजी आमदार पारवेकर यांनी काँग्रेससोबत युती केल्याने राकॉं श्रेंष्ठींपकी एकही नेता प्रचारासाठी आला नव्हता.
चिखलदरा नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री आर.आर.पाटील प्रचारासाठी आले होते, पण पांढरकवडा नगरपालिकेच्या निवडणुकीत बाहेरचे मंत्री तर सोडाच, पण राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्य़ातील सुघ्दा एकही नेता निवडणूक प्रचारासाठी आला नव्हता.
राकॉं. नेते व अन्न व औषघ प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, आमदार संदीप बाजोरिया, राष्ट्रवादीकाँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेश लोणकर, जिल्हा परिषद अघ्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह सर्व नेत्यांनी बहिष्कारच टाकला होता.
सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाला व नगराघ्यक्ष शंकर बडे यांच्या विकास कार्याला मतदारांनी पुन्हा एकदा मान्यता दिली असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व काँग्रेसचे जिल्हा अघ्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी व्यक्त केली आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो