क्षेपणास्त्रे आणि रणगाडय़ांमुळे पाकिस्तानात स्थैर्य येणार नाही
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> क्षेपणास्त्रे आणि रणगाडय़ांमुळे पाकिस्तानात स्थैर्य येणार नाही
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

क्षेपणास्त्रे आणि रणगाडय़ांमुळे पाकिस्तानात स्थैर्य येणार नाही Bookmark and Share Print E-mail

पाकिस्तानच्या मुख्य न्यायमूर्तीची स्पष्टोक्ती
पीटीआय
इस्लामाबाद
लष्करशाहीच्या कल्पनेत रमलेल्या पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. क्षेपणास्त्रे आणि रणगाडय़ांमुळे आपल्या देशात स्थैर्य आणि सुरक्षा नांदेल, असे कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे, अशी स्पष्टोक्ती पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती इफ्तिकार चौधरी यांनी सोमवारी दिली. नॅशनल मॅनेजमेंट कॉलेजच्या एका शिष्टमंडळाशी ते बोलत होते.
तुमच्याकडे जेवढी अधिक शस्त्रास्त्रे तेवढे तुम्ही अधिक सुरक्षित हा समज बाळगण्याचे दिवस आता सरले आहेत, पाकिस्तानमध्ये राज्यघटनाच सर्वोच्च स्थानी असून तिचे संरक्षण करणे हे प्रत्येक वकिलाचे व न्यायाधीशाचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. देशातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी जी कार्यपद्धती अथवा उपाययोजना आवश्यक असते, त्याचा सध्या आपल्याकडे अभाव दिसत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, चौधरी यांच्या या स्पष्टोक्तीमागे लष्करप्रमुख जनरल कयानी यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ असल्याची चर्चा येथे रंगली होती. पाकिस्तानच्या भल्याची चिंता करण्याचा ठेका कोणा एका संस्थेने घेतलेला नाही, असे वक्तव्य कयानी यांनी केले होते, सरकारी व लष्करी दबावास न बधणाऱ्या चौधरी यांच्याच दिशेने त्यांचा रोख होता, असे मानले जात आहे. मात्र कयानी यांनी हे विधान करण्यापूर्वीच चौधरी नॅशनल मॅनेजमेंट कॉलेजच्या एका शिष्टमंडळाला भेटले, असा दावा चौधरी यांच्या कार्यालयातर्फे करण्यात आला. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो