अंगणवाडय़ांतील ४३ लाख मुलांचे ‘पोषण’ पणाला!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> अंगणवाडय़ांतील ४३ लाख मुलांचे ‘पोषण’ पणाला!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अंगणवाडय़ांतील ४३ लाख मुलांचे ‘पोषण’ पणाला! Bookmark and Share Print E-mail

काँग्रेस - राष्ट्रवादी - ठेकेदारांच्या साठमारीत
संदीप आचार्य/मुंबई, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

राज्यातील अंगणवाडय़ांमधील सहा महिने ते तीन वर्षांची बालके, स्तनदा माता आणि ग्रेड तीन व चारच्या कुपोषित बालकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकस आहार मिळत असताना आता काँग्रेस-राष्ट्रवादीतील झगडा आणि ठेकेदारांच्या मारामारीत ४३ लाख मुलांचे ‘पोषण’ पणाला लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशभरातील मुलांना ‘सकस आहार’ (टेक होम रेशन) सुरू करण्यात आला. मात्र आता अचानक ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची आवई उठवून लक्षावधी बालकांच्या तोंडचा सकस आहाराचा घास पळवून नेण्याचे उद्योग सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विविध राज्यांमध्ये १९७५ पासून पूरक पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये वेळोवेळी आढळलेल्या त्रुटी व भ्रष्टाचार लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशभरातील बालकांसाठी व गर्भवती महिला आणि कुपोषित बालकांसाठी नेमका कसा आहार असला पाहिजे याचे निकष निश्चित करण्यात आले. खरगपूर आयआयटीमधील तज्ज्ञांनी संशोधन करून त्याचप्रमाणे देशपातळीवरील आहारतज्ज्ञांची मते विचारात घेऊन ब्लेंडेड सकस आहार निश्चित करण्यात आला. हे काम कोणाला व कशा प्रकारे द्यावे याचे निकष निश्चित करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रात निविदा काढून तीन महिला संस्थांना जुलै २०१० ते जून २०१३ या कालावधीसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. हे कंत्राट दिल्यानंतर काही ठेकेदारांनी याला मोडता घालण्याचा प्रयत्न केला होता.
तेव्हा तत्कालीन सचिव वंदना कृष्णन यांनी सर्वप्रथम योजनेच्या अंमलबजावणीला स्थगिती देऊन चौकशी केली असता आरोपात तथ्य आढळून न आल्यामुळे योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत राज्यात एकाही ठिकाणी खराब अन्न असल्याचे आढळून आलेले नाही. मात्र एको अहवालाचा आधार घेत अचानक काही ठेकेदारांनी राजकारण्यांना हाताशी धरून ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराची हाकाटी सुरू केली.
याबाबत भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता काँग्रेस-राष्ट्रवादीचे राजकारण आणि ठेकेदारांच्या मारामारीत लाखो बालकांच्या तोंडचा घास पळविण्याचे उद्योग सुरू झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाचे याबाबत सुस्पष्ट आदेश आहेत. मुलांना सकस आहार मिळणे याला सर्वोच्च प्राधान्य असून याबाबत एखादी तक्रार असल्यास चौकशी होऊ शकते. मात्र सहा महिने ते सहा वर्षांच्या बालकांना सकस आहार देण्याची सरकारकडे दुसरी कोणती योजना असल्यास मुख्यमंत्र्यांनी ती जाहीर करावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.
गेले काही वर्षे ठेकेदारांच्या एका गटाला काम मिळाल्यास दुसरा गट राजकारण्यांना हाताशी धरून कंत्राट रद्द करण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करत असतो. यात चांगल्या योजनेचा गळा घोटला जातो, नेमकीअशीच स्थिती पोषण आहार योजनेबाबत सुरू असल्याचे एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो