सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्यापूर्वी मुंडे करणार ‘घरदुरूस्ती’!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्यापूर्वी मुंडे करणार ‘घरदुरूस्ती’!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्यापूर्वी मुंडे करणार ‘घरदुरूस्ती’! Bookmark and Share Print E-mail

 

भाजपचे ‘मिशन - २०१४’
बाळासाहेब जवळकर
पिंपरी, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असलेले भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याकडे आगामी निवडणुकांचे नेतृत्व सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या आधारे ‘मिशन-२०१४’ ची रणनीती आखली आहे. सत्ताधाऱ्यांचे घोटाळे, वाढती महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न यासारख्या ज्वलंत विषयांवर सरकारविरोधात रस्त्यावर येऊन कडवा संघर्ष करण्यापूर्वी त्यांनी ‘घरदुरूस्ती’ ला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे.

पक्षाच्या आमदार-खासदारांशी तसेच संभाव्य उमेदवारांशी ‘वन-टू-वन’ चर्चा करणे, संघटनात्मक बांधणी व रचना पूर्ण करणे, प्रवाहाबाहेर गेलेल्यांना पक्षकार्यात सहभागी करून घेणे, काँग्रेसविरोधी विचारांचे पक्ष, संघटना व संस्था तसेच राज्यातील प्रभावी घराणी आपल्याबरोबर जोडणे अशा काही कार्यक्रमांची रचना त्यांनी केली आहे.
भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत दादर येथे पार पडली. मुंडेंकडे नेतृत्वाची धुरा आल्यानंतर प्रथमच झालेल्या प्रदेश बैठकीत निवडणूक व्यूहरचना ठरवण्यात आली. त्यानुसार, भाजप आमदार व खासदारांशी मुंडे स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. पराभूत झालेले मात्र दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले तसेच संभाव्य उमेदवार होऊ शकतील अशा कार्यकर्त्यांशी ते व्यक्तिगत संवाद साधणार आहेत. त्या-त्या मतदारसंघातील प्रश्न, स्थानिक गणिते, पक्षाची ताकद तसेच दुर्बल स्थाने, तेथील संभाव्य अडीअडचणी आदींची सविस्तर माहिती ते या माध्यमातून घेणार आहेत. येत्या १५ डिसेंबपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा मुंडेंचा मानस असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने ‘मिशन-२०१४’ चा फॉम्र्युला ठरवला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. मुंडे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आदींसह राज्यभरातील प्रमुखांची बैठकीस उपस्थिती
ेहोती.
नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला ताज्या विषयांवरून घेरण्यात येणार आहे. औरंगाबाद येथे मराठवाडय़ातील प्रश्नांवर आंदोलनाचे, तर सांगलीत दुष्काळी परिषद भरवण्याचे भाजपचे नियोजन आहे. याखेरीज, सत्ताधाऱ्यांचे घोटाळे बाहेर काढणे, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर येऊन संघर्ष करणे, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या विरोधातील पक्ष, संघटना, संस्थांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्वत:चा प्रभाव असणारी अनेक घराणी राज्यात आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीपासून चार हात लांब असलेली घराणी भाजपशी जोडण्याचा प्रयत्न होणार आहे. वेगवेगळ्या कारणावरून पक्षातील जुनी-जाणती प्रवाहाबाहेर गेलेली मंडळी पुन्हा सक्रिय करून त्यांच्या कार्याचा उपयोग करण्यात येणार आहे. निवडणुकीशी संबंधित महत्त्वपूर्ण बाबींसाठी दोन अभ्यासगटांची स्थापना करण्यात येणार आहे.
सरकारच्या लोकहिताच्या विरोधात असणारी धोरणे त्याचप्रमाणे सत्ताधाऱ्यांचे गैरव्यवहार यासंदर्भात पक्षाने आंदोलनात्मक भूमिका घ्यावी. मात्र, एखाद्या व्यक्तीला ‘टार्गेट’ न करण्याची भूमिका या वेळी मांडण्यात आली.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो