मुख्यमंत्र्यांच्या विचारपूर्वक निर्णयामुळेच विलंब
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> मुख्यमंत्र्यांच्या विचारपूर्वक निर्णयामुळेच विलंब
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मुख्यमंत्र्यांच्या विचारपूर्वक निर्णयामुळेच विलंब Bookmark and Share Print E-mail

काँग्रेसचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर!
खास प्रतिनिधी, मुंबई
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे लवकर निर्णय घेत नाहीत म्हणून राष्ट्रवादीने टीका सुरू केली असतानाच, विचारपूर्वक निर्णय घेत असल्यानेच विलंब लागतो, असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या वतीने आज देण्यात आले. सरकारमध्ये एकत्र असताना मुख्यमंत्र्यांवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाने पातळी सोडून बोलणे कितपत योग्य आहे का, असा सवालही काँग्रेसने केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीत आरोप सुरू होण्यास गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे विधान कारणीभूत ठरले. पाटील यांनी गुन्हेगारीवरून डिवचल्यानेच काँग्रेसने त्याला प्रत्युत्तर दिले. एकीकडे काँग्रेसला वडिल बंधू म्हणायचे आणि दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करायचे हे योग्य आहे का, असा सवालही काँग्रेसने केला. कोणत्याही पक्षाने मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काहीच वावगे नाही. पण मुख्यमंत्री कामच करीत नाहीत वा निर्णय घेण्यास विलंब लावतात ही टीका करणाऱ्यांनी मुख्यमंत्री विचारपूर्वक निर्णय घेतात म्हणूनच वाद निर्माण होत नाही हे लक्षात ठेवावे, असा टोलाही काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राष्ट्रवादीला हाणला.
काँग्रेसवर आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजपबरोबर सालेलोटे असल्याचा आरोपही करण्यात आला. नागपूर, चंद्रपूर, अमरावती या विदर्भातील जिल्हा परिषदांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत आहेत याकडे सावंत यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पिचड यांनी मुख्यमंत्र्यांची संभावना ‘पुळचट’ अशा शब्दांत केल्याबद्दलही काँग्रेसने आक्षेप घेतला. राष्ट्रवादीचे काही आक्षेप असल्यास त्यांनी समन्वय समितीच्या बैठकीत ते मांडावेत, असेही काँग्रेसने सुचविले. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीत आरोपांची राळ उठली असली तरी पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत आघाडी कायम राहील,
असा विश्वासही या प्रवक्तयाने व्यक्त केला.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो