न्यायालयाचा बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतला दिलासा
मुखपृष्ठ >> क्रीडा >> न्यायालयाचा बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतला दिलासा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

न्यायालयाचा बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतला दिलासा Bookmark and Share Print E-mail

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा
प्रतिनिधी, मुंबई
सात आंतरराष्ट्रीय पदके पटकावणारी बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंत हिने प्रसिद्ध बॅटमिंटनपटू आणि भारतीय बॅटमिंटन असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. हैदराबाद येथील गोपीचंद अकादमीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात प्रवेश नाकारल्यानंतर प्राजक्ताने हे पाऊल उचलत गोपीचंद यांनी आपला मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. मात्र न्यायालयाने प्राजक्ताला दिलासा देत शिबिरात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर तिच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने तिला गोपीचंद अकादमीत होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची परवानगी देत भारतीय क्रीडा प्राधिकरणालाही (एसएआय) नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठीच्या निवडी या गुणवत्तेच्या आधारे करण्याचे आदेश दिले आहेत.
महिला दुहेरीच्या जागतिक यादीत ४८ स्थानावर असलेल्या प्राजक्ताने याचिकेत दावा केला आहे की, ऑक्टोबर ४ ते १२ डिसेंबर या कालावधीत हे शिबीर होणार आहे. परंतु तिने महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीसाठी सहकारी बदलण्याची विनंती केल्याने गोपीचंद यांनी तिला शिबिरात सहभागी होऊ नकोस, असे सांगितले. गोपीचंद यांनी २२ ऑगस्ट २०१२ रोजी त्यासंदर्भातील ई-मेलही आपल्याला पाठविल्याचा दावा प्राजक्ताने केला आहे. या ई-मेलमध्ये आपण ही महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीतील सहकाऱ्यांसोबत खेळण्यास योग्य नाही. तसेच खेळाविषयीही गंभीर नसल्याचा आरोप गोपीचंद यांनी केल्याचा दावा प्राजक्ताने याचिकेत केला आहे.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो