एकटय़ादुकटय़ा गॅस ग्राहकांनो सावधान!
मुखपृष्ठ >> ठाणे वृत्तान्त >> एकटय़ादुकटय़ा गॅस ग्राहकांनो सावधान!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

एकटय़ादुकटय़ा गॅस ग्राहकांनो सावधान! Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
सवलतीच्या दरातील सिलििडरची संख्या नेमकी किती याबाबत सर्वसामान्य नागरिक एकीकडे अनभिज्ञ आहेत. तर दुसरीकडे हॉटेल, उपहारगृहे आणि नागरिकांना काळ्याबाजारात सिलिंडर पुरविण्यासाठी गॅस एजन्सींचे कर्मचारी निरनिराळ्या क्लृप्त्या लढविण्यात गुंतले आहेत. यासाठी वर्षभरात अगदी कमी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांच्या शोधात हे कर्मचारी सध्या गुंतले आहेत. घरोघरी सिलिंडर पोहोचविणारे कर्मचारी अनेक वेळा हेराफेरी करून ग्राहकांचा सिलिंडर भलत्यालाच दामदुपटीने विकून मोकळे होतात.  कर्मचाऱ्यांच्या या उपद्व्यापामुळे नोंदणी नोंदणी करूनही वेळेत सिलिंडर न आल्यामुळे ग्राहक मेटाकुटीस येतो. एजन्सीच्या कार्यालयात जावे तर तेथील कर्मचारी उलटसुलट उत्तरे देतात. ‘घरचा सिलिंडर घेऊन या आणि भरलेला सिलिंडर घेऊन जा’ असे फर्मानच ते सोडतात. अडलेला ग्राहक गुमान स्वत: सिलिंडर घेऊन येतो आणि भरलेला घेऊन जातो. कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मात्र कोणतीही कारवाई होत नाही. काही वेळा एखाद्या ग्राहकाच्या नावाने सिलिंडरची नोंदणी केली जाते. परंतु ग्राहकाला मात्र त्याची कल्पनाच नसते. त्याच दरम्यान त्याच्या घरचा सिलिंडर संपला आणि नोंदणीसाठी तो एजन्सीत गेला तर तुमचा सिलिंडर घरी पोहोचता झाल्याचे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात त्यांचा सिलिंडर भलत्याच व्यक्तीला विकलेला असतो. आता प्रत्येकाला वर्षांकाठी सवलतीच्या दरात केवळ सहा सिलिंडर देण्याच्या घोषणेमुळे  काळाबाजार करणारे कर्मचारी धास्तावले आहेत. आपल्या यादीतील मंडळींना सिलिंडर कसा द्यायचा अशा विवंचनेत ते पडले आहेत. त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांशी संगनमत करून वर्षभरात कोण किती सिलिंडर घेतो याची माहिती ते काढत आहेत. एकटे-दुकटे राहणारे ग्राहक या कर्मचाऱ्यांच्या रडारवर असून अशा ग्राहकांची यादी तयार केली जात आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो