रस्त्यावरच थांबणारी वाहने अन् बेशिस्त वाहनचालक!
मुखपृष्ठ >> बातम्या >> रस्त्यावरच थांबणारी वाहने अन् बेशिस्त वाहनचालक!
 

पुणे वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रस्त्यावरच थांबणारी वाहने अन् बेशिस्त वाहनचालक! Bookmark and Share Print E-mail

टीम लोकसत्ता
लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी येणाऱ्या लोकांच्या सोईसाठी ‘वॉकिंग प्लाझा’ उभारण्यात आला. तिथे पथाऱ्या तर आल्याच पण बेशिस्त पार्किंगलाही मोकळे रानच मिळाले. या भागातील वाहतूक व्यवस्थापनाचा प्रयत्न अयशस्वी ठरण्यासाठी पथाऱ्यांबरोबरच सर्रास नो- पार्किंगमध्ये वाहने लावून खरेदीचा आनंद लुटणारे पुणेकरही तितकेच जबाबदार आहेत.
लक्ष्मी रस्ता व आसपासच्या भागांची ऐन गर्दीच्या वेळी ‘टीम लोकसत्ता’ने बुधवारी पाहणी केली. त्यात दिसलेले हे चित्र-
 कुंटे चौक ते बेलबाग चौक- वेळ- सायं ६.००
कुंटे चौकातील प्रचंड गर्दीमुळे सिग्नल बंद ठेवण्यात आले होते. नारायणपेठेकडून कजरी दुकानाकडे जाणारा रस्ता लहान आहे. तरीही तिथे एकामागोमाग एक दुचाकी लावलेल्या होत्या. कॉसमॉस बँकेच्या वळणावर लोक दुचाकी गाडय़ा लावून गाडीवर बसून होते. त्यांच्यासोबतची मंडळी खरेदीला गेली होती. असेच चित्र बहुतेक ठिकाणी दिसले. एके ठिकाणी तर आपल्या लहान मुलाला मोटारसायकलवर बसवून वडील खरेदी करण्यात दंग होते. काही ठिकाणी चारचाकी गाडय़ाही नो- पार्किंगमध्ये उभ्या होत्या. वाहतूक पोलीस आलेच तर मोटार तातडीने हलविण्यासाठी चालक मात्र मोटारीतच बसून होते. विश्रामबाग वाडा चौकाजवळ तर चक्क फुटपाथवर दुचाकी उभ्या केल्या होत्या.
गणपती चौक- वेळ- सायं ६:३०
गणपती चौकाच्या पुढे ‘पूना गेस्ट हाऊस’ खाली नो पार्किंगचा मोठा फलक आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष करून तेथे बिनदिक्कत गाडय़ा उभ्या केल्या होत्या. या गाडय़ांमुळे रस्ता ओलांडून पदपथावर जाऊ पाहणाऱ्यांना अडथळा होत होता.
कुमठेकर रस्ता व लक्ष्मी रस्ता - वेळ ६.३०
लक्ष्मी रस्त्यावर ‘नो हॉल्टिंग, नो स्टॉिपग, नो स्टँडिग’ अशी पाटी लावली आहे. मात्र त्यास न जुमानता उभ्या केलेल्या चारचाकी गाडय़ांनी रस्ता व्यापला होता.
चालण्यास जागा मिळत नसल्याने पादचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. शर्मिली चौकात रस्त्याच्या उजव्या बाजूला रुमाल विकणारे आजोबा शिट्टी घेऊन वाहतुकीचे नियमन करण्याचा प्रयत्न करत होते.
कजरी दुकानाकडून शर्मिली दुकानाकडे येणाऱ्या रस्त्यावरची नो-पार्किंगची पाटी हातगाडी व त्यापुढे जमलेल्या गर्दीमुळे झाकली गेली होती. रस्त्यातच दुचाकी आणि चारचाकी वाहने थांबवून जिभेचे चोचले पुरवणाऱ्यांमुळे इतरांना पुढे जाणेही जिकिरीचे झाले होते.    
वाहतुकीबाबत सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘‘लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणासाठी दोन पोलीस अधिकारी व १६ कर्मचारी कार्यरत आहेत. रस्त्यावर थांबणाऱ्या किमान ५० ते ६० गाडय़ांवर दररोज कारवाई केली जाते. यावर्षी तब्बल सात हजार गाडय़ांवर कारवाई करण्यात आली आहे. पदपथ विक्रेत्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्याची व कारवाईची जबाबदारी महापालिकेची आहे. संध्याकाळी सहानंतर या कर्मचाऱ्यांची सुट्टी होते. त्यामुळे संध्याकाळनंतर काम करणारे विशेष पथक नेमले पाहिजे.’’

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो