आरक्षणविषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी - डॉ. पी. एस. मीना
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> आरक्षणविषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी - डॉ. पी. एस. मीना
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आरक्षणविषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी - डॉ. पी. एस. मीना Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , नाशिक
समाजातील मागासवर्गातील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय सेवा भरतीत आरक्षण निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे सामाजिक न्यायासाठी आरक्षणविषयक नियमांचा काटेकोरपणे अवलंब करावा, असे मत राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सामान्य प्रशासन विभाग) डॉ. पी. एस. मीना यांनी केले. येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आरक्षण अधिनियम - २००१ ची अंमलबजावणी, बिंदू नामावली अद्ययावत करणे तसेच मागासवर्गीय अनुशेष प्रगणन याविषयीच्या कार्यशाळेत ते बोलत होते. राज्यात १ नोव्हेंबर १९५० पासून शासकीय सेवा भरतीत प्रथम आरक्षण लागू करण्यात आले. त्यानंतर नेमण्यात आलेल्या बी. डी. देशमुख समितीच्या अहवालानुसार आरक्षणाची अंमलबजावणी अधिक व्यापक झाली. आरक्षणाविषयीच्या वाटचालीचा आढावा घेऊन मीना यांनी संबंधित शासन निर्णयांचा ऊहापोह केला. सध्या सरळसेवा भरतीत ५२ टक्के तर पदोन्नतीत ३३ टक्के आरक्षण आहे. इतर जिल्हय़ात अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी सात टक्के आरक्षण असले तरी नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार हे जिल्हे आदिवासीबहुल असल्याने या जिल्हय़ात मात्र अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी २२ टक्के आरक्षण लागू आहे. हे आरक्षण वर्ग क आणि ड साठी लागू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासकीय विभागांप्रमाणे शासनाकडून जमीन मिळालेल्या शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील संस्थांनाही आरक्षणाचे लागू असून या नियमांची संबंधित संस्था काटेकोरपणे अंमलबजावणी करतात किंवा कसे हे शिक्षणाधिकारी व सहकार उपनिबंधकांनी पाहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी नेमणुका करताना तसेच विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना आरक्षणाबाबतच्या नियमांची कटाक्षाने अमलबजावणी होईल याकडे लक्ष द्यावे, असे सूचित केले. या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांचे शंकासमाधानही करण्यात आले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो