भ्रष्टाचाराच्या आरोपाने अराजकता माजेल
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> भ्रष्टाचाराच्या आरोपाने अराजकता माजेल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

भ्रष्टाचाराच्या आरोपाने अराजकता माजेल Bookmark and Share Print E-mail

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत
खास प्रतिनिधी, नवी मुंबई

देश आणि राज्य पातळीवर सध्या भ्रष्टाचाराचे सर्रास आरोप केले जात आहेत. त्यामुळे देशात केवळ भ्रष्टाचार सुरू आहे, असे चित्र निर्माण होऊन सर्वसामान्यांनाचा लोकशाहीवरील विश्वास उडेल आणि देशात अराजकता माजेल, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी नवी मुंबईत  व्यक्त केले.प्रत्येक गोष्ट नियमांवर बोट ठेवून करता येत नाही. कधी कधी लोकांसाठी ‘आऊट ऑफ द वे’ जाऊन काम करावे लागते, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला.
नवी मुंबई पालिकेतर्फे एमआयडीसी भागातील रस्त्यांचे क्रॉँक्रीटीकरण आणि ठाणे -बेलापूर मार्गावरील अंतर्गत मार्गाच्या कामाचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते महापे येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, महापौर सागर नाईक, खा. डॉ. संजीव नाईक, आ. नरेंद्र पाटील, एपीएमसीचे अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, भ्रष्टाचाराचे आरोप करीत केजरीवालसारख्या माणसाने पक्ष काढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीत हा अधिकार सर्वाना आहे. पण केवळ भ्रष्टाचाराचे आरोप करून उपयोग नाही. राजकीय पक्षांनी केलेल्या चांगल्या कामांनाही पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत दहापैकी नऊ पालिकांवर आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे लोकांना सर्व काही कळते  हे यातून स्पष्ट होते, असे पवार यांनी सांगितले. मला कोणी राजीनामा द्यायला सांगितला नव्हता. तसा कोणी सांगितला असता तर माझ्या स्वभावानुसार मी तो दिलाही नसता असा पुनरुच्चार त्यांनी केला.
एमएमआरडीएने मुंबईतच लक्ष घातले आहे. तेथील विकास केला आहे. त्यामुळे एमएमआरडीएची हद्द मुंबई आणि उपनगरापुरती ठेवून पीएमआरडीएप्रमाणे ठाण्यासाठी वेगळे प्राधिकरण स्थापन करण्यात यावे अशा मागणी त्यांनी केली. यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या शहरात राज्यकर्त्यांना चूक करण्याची परवानगी दिली आहे असे समजण्याचे कारण नाही असे त्यांनी बजावले.     
व्हिडीओकॉनची जमीन अन्य प्रकल्पाला
राज्य सरकारच्या संमतीने व्हिडीओकॉन उद्योगसमूहाला नवी मुंबईत एलसीडी प्रकल्प उभारण्यासाठी चार वर्षांपूर्वी २५० एकर जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना देण्यात आली होती. या उद्योगसमूहाने चार वर्षांत या जमिनीचा विकास न केल्याने ती आता अन्य प्रकल्पाला देण्याचा विचार करण्यात येईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. लोकसत्ताच्या बातमीवर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री असताना आपल्या भाषणात आयोजकांवरच शब्दांचे आसूड ओढणारे पवार हे पद गेल्यानंतर बरेच मवाळ झाल्याचे दिसून येत होते. स्वत:चा उल्लेख ते कार्यकर्ता असा सातत्याने करीत होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो