ना कारवाई, ना वसुली; आता चेंडू वरच्या कोर्टात
मुखपृष्ठ >> मराठवाडा वृत्तान्त >> ना कारवाई, ना वसुली; आता चेंडू वरच्या कोर्टात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ना कारवाई, ना वसुली; आता चेंडू वरच्या कोर्टात Bookmark and Share Print E-mail

जिल्हा क्रीडा संकुलाचा वाद
हिंगोली/वार्ताहर
अडीच कोटींवर खर्च करून बांधलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाचे पाच वर्षांपूर्वी उद्घाटन झाले. पण या दिवसापासूनच हे संकुल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. वारंवार झालेल्या चौकशीनंतर तत्कालिन जिल्हा क्रीडा अधिकारी, कंत्राटदार व वास्तुविशारद दोषी आढळून आले. वसूलपात्र रक्कम २७ लाख निघाली. मात्र, दोषींवर अजूनही कारवाई झाली नाही. दोन पालकमंत्री व ४ जिल्हाधिकारी या प्रकरणी कोणतीच कारवाई करू शकले नाहीत. आता कारवाईचा चेंडू राज्य क्रीडा समितीच्या कोर्टात टोलवला गेल्याची माहिती मिळाली.
पाच वर्षांपूर्वी तत्कालिन पालकमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते या क्रीडा संकुलाचे उद्घाटन झाले. उद्घाटन कार्यक्रमात संकुलाच्या निकृष्ट बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आला. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दांडेगावकर यांनी दिले. तत्कालिन जिल्हाधिकारी बाजीराव जाधव, विनिता सिंघल, शैला रॉय व विद्यमान नरेंद्र पोयाम, तसेच दांडेगावकर यांच्यानंतर पालकमंत्री वर्षां गायकवाड यांच्या कार्यकाळात क्रीडा संकुल प्रकरण वारंवार झालेल्या बैठकीत गाजले. मात्र, दोषींवर कारवाईची हिंमत कोणीच दाखवली नाही.
पालकमंत्री गायकवाड यांच्या कार्यकाळात या प्रकरणी सहा बैठका होऊन वादळी चर्चा झाली. १७ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पुन्हा हा विषय ऐरणीवर आला. पुणे येथील क्रीडा व युवक सेवा आयुक्त यांना या प्रकरणी दोषी आढळलेल्या संबंधित कंत्राटदार, वास्तुविशारद व तत्कालिन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत अहवाल सादर करण्यात आला. दोषी व्यक्तींवर दंडात्मक वसुलीची कारवाई करण्याबाबत कळविल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्यावर खासदार सुभाष वानखेडे, आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, जयप्रकाश दांडेगावकर, राजीव सातव यांनी बैठकीत या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करून दोषींविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे मत व्यक्त केले.
पालकमंत्री गायकवाड यांनी या प्रकरणाची यापूर्वी तीन वेळा चौकशी केली. आता अधिक विलंब न करता कंत्राटदार, वास्तुविशारद यांची नावे काळ्या यादीत टाकली जावीत. हा विषय आता पुढील बैठकीत चर्चेला येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी १७ सप्टेंबरच्या बैठकीत चर्चेअंती दिले होते. पंधरा दिवसांत कारवाई करण्याचे निर्देश गायकवाड यांनी दिले. त्यास आता दोन महिने लोटले. ना कंत्राटदार, ना वास्तुविशारद यांना काळ्या यादीत टाकले, ना २७ लाखांची रक्कम वसुलीची कार्यवाही झाली. पालकमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविली गेली. आता हे प्रकरण कारवाईच्या नावाखाली राज्य क्रीडा समितीकडे पाठविण्याचा प्रस्ताव अलीकडेच जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.    
पालकमंत्री गायकवाड यांनी या प्रकरणाची यापूर्वी तीन वेळा चौकशी केली. आता अधिक विलंब न करता कंत्राटदार, वास्तुविशारद यांची नावे काळ्या यादीत टाकली जावीत  असे निर्देशही पालकमंत्र्यांनी १७ सप्टेंबरच्या बैठकीत चर्चेअंती दिले होते. पंधरा दिवसांत कारवाई करण्याचे निर्देश गायकवाड यांनी दिले. त्यास आता दोन महिने लोटले. ना कंत्राटदार, ना वास्तुविशारद यांना काळ्या यादीत टाकले, ना २७ लाखांची रक्कम वसुलीची कार्यवाही झाली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो