‘जेईई’च्या पुनर्परीक्षार्थीना बारावीची परीक्षाही नव्याने द्यावी लागणार
मुखपृष्ठ >> केजी टू कॉलेज >> ‘जेईई’च्या पुनर्परीक्षार्थीना बारावीची परीक्षाही नव्याने द्यावी लागणार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘जेईई’च्या पुनर्परीक्षार्थीना बारावीची परीक्षाही नव्याने द्यावी लागणार Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील (आयआयटी) प्रवेशासाठी या वर्षी पुन्हा एकदा ‘सामाईक प्रवेश परीक्षे’च्या (जेईई) मांडवाखालून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीच्या पहिल्या २० पर्सेटाइलमध्ये येण्याच्या बंधनातून मोकळीक देण्यात आली आहे. बारावीच्या २०१२ च्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळविणारा विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र असेल. प्रवेश देताना मात्र या विद्यार्थ्यांच्या अॅडव्हान्स परीक्षेच्या गुणांचाच विचार केला जाणार आहे. अर्थात पुनर्परीक्षार्थीना देण्यात आलेली ही मोकळीक केवळ या वर्षांपुरती मर्यादित असेल. पुढील वर्षांपासून पुनर्परीक्षांर्थीना जेईईबरोबरच बारावीची परीक्षाही नव्याने द्यावी लागणार आहे.
आयआयटी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षी चांगलीच चुरस असते. आयआयटीसाठी केवळ जेईईचे गुणच ग्राह्य़ धरले जात असल्याने बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी पुन्हा पुन्हा आपले नशीब अजमावतात. नियमाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांला केवळ दोन वेळाच जेईई देता येते. तरीही जेईई देणाऱ्या सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांपैकी तब्बल २० टक्के पुनर्परीक्षार्थी असतात.
आता आयआयटी प्रवेशासाठी बारावीच्या गुणांनाही महत्त्व आल्याने पुनर्परीक्षार्थीचे काय करायचे असा प्रश्न होता. जेईई आता मुख्य आणि अॅडव्हान्स असा दोन स्वरूपांत होणार आहे. मुख्य परीक्षेतील पहिले दीड लाख विद्यार्थी अॅडव्हान्स या दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षेसाठी पात्र ठरतील. मात्र, हे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत त्या त्या शिक्षण मंडळाच्या पहिल्या २० पर्सेटाइलमध्ये असणे आवश्यक आहे. म्हणून यापुढे आयआयटी प्रवेशासाठी पुनर्परीक्षार्थीना बारावीची परीक्षाही पुन्हा द्यावी लागणार आहे.
२०१३ हे या बदललेल्या स्वरूपातील परीक्षेचे पहिले वर्ष असल्याने दुसऱ्यांदा परीक्षा देणारे विद्यार्थी केवळ या वर्षांपुरते आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात येणार आहेत. मात्र, त्यांना बारावीच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण असणे बंधनकारक असणार आहे. त्यापेक्षा कमी गुण असल्यास त्यांना बारावीची परीक्षा पुन्हा द्यावी लागेल   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो